Browsing Tag

कामगार

Pimpri : ठेकेदारांनी सुरक्षेची साधने न पुरवल्याने नागरिक व कामगारांची सुरक्षा रामभरोसे, महापालिकेचा…

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड शहरात अनेक ( Pimpri ) विकास कामे सुरु आहेत. संबंधीत कामासाठी ठेकेदार विविध कंपन्या महापालिकेने नेमल्या आहेत. यासाठी विविध अटी मान्य करत ठेकेदरांनी निवीदा देखील भरल्या आहेत. मात्र सर्वात महत्वाची कामगारांच्या…

Khadki : खडकीबाजार-मनपा 116 क्रमांकाची बस बंद; विद्यार्थी, कामगारांचे हाल

एमपीसी न्यूज - खडकी येथील खडकी बाजार परिसर ते मनपा या मार्गावर नियमितपणे सुरू असलेली 116 क्रमांकाची पीएमपीएमएल बस अचानकपणे बंद करण्यात आली आहे. परिणामी खडकी परिसरातील विद्यार्थी, कामगार, दैनंदिन प्रवासी, ज्येष्ठ नागरिक व रुग्णांची मोठी…

Pimpri : कर्जत ते पनवेल लोकल सेवा चालू करा, जमीन अधिग्रहणाच्या कामाला गती द्या’ -शिवसेना…

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघात कर्जत ते पनवेलपर्यंत रेल्वेची लोकलसेवा तात्काळ सुरु करण्यात यावी. लोकल सेवेसाठीच्या जमीन अधिग्रहण करणाचे काम अतिशय संथ गतीने सुरु आहे. त्याला गती द्यावी. लोकल सेवा चालू करुन कर्मचारी, कामगार,…

Maval : सुनील शेळके यांच्या विजयाने मावळमधील भाजपच्या सत्तेला सुरुंग !

एमपीसी न्यूज- कामगार, पर्यावरण, मदत व पुर्नवसन राज्यमंत्री बाळा भेगडे यांना मावळच्या बालेकिल्ल्यात दारुण पराभवाचा सामना करावा लागला. पक्षांर्गत गटबाजी, पक्षातून झालेली बंडखोरी व भाजपाचा वाढता प्रभाव रोखण्याकरिता मावळातील सर्व राजकीय…

Pimpri : राज्य किमान वेतन सल्लागार मंडळावर कामगारनेते केशव घोळवे यांची निवड

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेचे नगरसेवक आणि कामगारनेते केशव घोळवे यांची महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळावर कामगार प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय बुधवारी (दि. 14) राज्य सरकारने जाहीर केला.…

Chakan : उपहारगृहातील कामगाराचा दोन अधिकाऱ्यांवर हल्ला

एमपीसी न्यूज - कंपनीतील उपहारगृहात काम करणाऱ्या कामगाराने कंपनीच्या कार्यालयात शिरून दोघा अधिकाऱ्यांवर लोखंडी रॉडने  खुनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना चाकण एमआयडीसी  मधील सावरदरी ( ता. खेड) हद्दीतील हायकोट कंपनीत शनिवारी (दि.१०) सायंकाळी…

Pimpri : आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याने ‘एजीओ’ कंपनीतील कामगारांना बोनस

एमपीसी न्यूज - पिंपरी, नेहरुनगर येथील कायमस्वरुपी कामगारांची दिवाळी गोड होणार आहे. आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याने कंपनीतील 100 कामगारांना 16 हजार 400 रुपये बोनस मिळाला आहे. यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, असे 'एजीओ'…

Bhosari : कामगाराच्या पगारावरून ठेकेदाराची मारहाण

एमपीसी न्यूज - दिवाळीपूर्वी कामगारांचे पगार करण्यावरून ठेकेदाराने वर्कशॉपमध्ये घुसून मारहाण केली. ही घटना भोसरी एमआयडीसी येथे बुधवारी ( ता. 31) रात्री घडली.भागवत विक्रम जवरे(वय 44, रा. संभाजीनगर, चिंचवड) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस…

Dehuroad : बेकायदेशीरपणे कंपनीत घुसून कामगारांना मारहाण; तिघांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज - बेकायदेशीरपणे कंपनीत घुसून कामगारांना काम न करण्यासाठी धमकावून कंपनी मधील सुरक्षा रक्षकाच्या केबिनची भिंत पाडली. ही घटना तळवडे येथे शुक्रवारी (दि. 30) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.सुनील वसंत शर्मा (वय 54, रा. प्राधिकरण…

Alandi : बांधकाम साईटवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - बांधकाम साईटवर पहाड बांधण्याचे काम करणारा कामगार ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे खाली पडला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयादात दाखल केले असता, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना 23 सप्टेंबर रोजी…