Browsing Tag

कामशेत पोलीस

Kamshet : भरदिवसा घरफोडी करून पावणेचार लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - उघड्या दरवाजावाटे भरदिवसा घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 3 लाख 82 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. हा प्रकार सोमवारी (दि. 10) दुपारी बारा ते अडीचच्या सुमारास मावळ तालुक्यातील येवलेवाडी येथे घडली.…

Kamshet : गोवित्री विकास सोसायटीच्या संचालकाच्या मुलाचे अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर…

एमपीसी न्यूज - गोवित्री विकास सोसायटीच्या संचालकाच्या मुलाचे अपहरण करून त्याला मारहाण केली. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 28) रात्री साडेनऊच्या सुमारास मावळ तालुक्यातील गोवित्री येथे घडली. जिल्हा…

Kamshet : मुख्याध्यापकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैगिंक अत्याचार; एकाच शाळेतील दुसरी घटना

एमपीसी न्यूज – कामशेत येथे इंग्रजी माध्यमाच्या एका शाळेतील केअर टेकरकडून विद्यार्थ्यावर अनैसर्गिक कृत्य करण्यात आल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच याच शाळेच्या मुख्याध्यापकांकडून 15 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार…

Lonavala : नायगाव येथील शिवराजे हाॅटेलवर पोलिसांचा छापा; 53 हजाराचा दारुसाठा जप्त

एमपीसी न्यूज- नायगाव येथे मुंबई पुणे महामार्गावरील हाॅटेल शिवराजे या ठिकाणी लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी नवनीत काँवत यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री छापा मारून 52 हजार 775 रुपयांचा बेकायदा दारुसाठा जप्त केला.अवैध व्यवसायकांवर धडक…

Kamshet : मावळातील चॉकलेट शिंदे टोळीवर मोक्काची कारवाई

एमपीसी न्यूज - कामशेत आणि मावळ परिसरात दहशत पसरवणा-या तसेच गुन्हेगारी कुरापती करणा-या चॉकलेट उर्फ धनेश दिलीप शिंदे टोळीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी मोक्काची कारवाई केली आहे. शहरातील व्यापा-याचे अपहरण करून कोट्यवधींची खंडणी मागितली. तसेच कार्ला…

Kamshet : मिठाईचे दुकान जळून खाक

एमपीसी न्यूज -  शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकातील एका मिठाईच्या दुकानाला आग लागुन संपूर्ण दुकान जळुन खाक झाले . शहरातील मुख्य चौकात असलेल्या या मिठाईच्या दुकानाला बुधवार ( दि. 26 ) रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली.…

Kamshet : गुराख्याचा आकस्मित मृत्यू

एमपीसी न्यूज : कामशेत शहराजवळच्या सांगिशे गावाच्या हद्दीमध्ये एका शेतामध्ये गावाचा गुराखी राजु  ( पूर्ण नाव समजु शकले नाही ) ( वय अंदाजे 35-40 ) याचा आकस्मित मृत्यू झाला. याप्रकरणी सांगिशे गावचे पोलीस पाटील विजय भीमराव गरुड ( वय 38 ) यांनी…

Kamshet : चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी कामशेत पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत मे 2018 मध्ये घडलेल्या दरोड्याचा गुन्ह्यातील मुख्य आरोपी अद्याप फरार होता. त्या आरोपीच्या कामशेत पोलिसांनी सापळा रचून मंगळवारी (दि. 23) मुसक्या आवळल्या. त्याच्यावर कामशेत, वडगाव आणि लोणावळा…

Kamshet : कोयत्याने वार करून तरुणाचा निर्घृण खून

एमपीसी न्यूज - कोयत्याने वार करून तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना आज (रविवारी) पहाटे ताजे गावात घडली. याप्रकरणी कामशेत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. हा खून पूर्ववैमनस्यातून झाला असल्याची चर्चा मावळ परिसरात सुरु आहे.किरण बाळू…