Browsing Tag

किशोर आवारे

Talegaon : ‘किशोर आवारे यांच्या मृत्युपश्चात होणारे आरोप बिनबुडाचे व अन्यायकारक’

एमपीसी न्यूज - जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे (Talegaon) आणि भानू खळदे यांच्यात वितुष्ट आल्याच्या विविध मुद्द्यांबाबत मावळ परिसरात चर्चा सुरु आहेत, मात्र किशोर आवारे यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या बाबतीत होणाऱ्या चर्चा…

Talegaon : भानू खळदेला पाच दिवसांची पोलीस कोठडी

एमपीसी न्यूज - किशोर आवारे हत्या प्रकरणातील संशयित मास्टरमाईंड भानू खळदे पोलिसांच्या जाळ्यात (Talegaon) अडकला आहे. त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. चंद्रभान विश्वनाथ खळदे (वय 63, रा. कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे)…

Talegaon : सोमाटणे टोल नाक्यासंदर्भात राज्य शासनाने भूमिका स्पष्ट करावी

एमपीसी न्यूज - सोमाटणे टोलनाका बंद करण्यासाठी दिवंगत नेते किशोर आवारे यांनी चार दिवस उपोषण केले. राज्य शासनाच्या आश्वासना नंतर ते उपोषण मागे घेण्यात आले. दरम्यान किशोर आवारे यांची हत्या झाली. त्यानंतरही त्यांचे कार्यकर्ते हे आंदोलन पुढे नेत…

Kishor Aware : मोठ्या मनाचा,  हळवा माणूस… किशोर आवारे…

एमपीसी न्यूज - हलाखीचे दिवस, शून्यातून केलेली सुरुवात त्याला घरच्यांची आणि नातेवाईकांची असलेली साथ यांच्या जोरावर त्यांनी कर्तृत्वाचे शिखर गाठले. तळागाळातील जनतेच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांचे अश्रू पुसण्याचे काम केले.…

Kishore Aware : किशोर आवारे समर्थकांचा आज संध्याकाळी मोर्चा

एमपीसी न्यूज - दिवंगत नेते किशोर आवारे यांच्या हत्येतील खऱ्या सूत्रधारांना अटक करून कठोर ( Kishore Aware) शिक्षा व्हावी या मागणीसाठी किशोर आवारे समर्थक  आज (दि. 17) मोर्चा काढणार आहेत. हा मोर्चा बुधवारी सायंकाळी पाच वाजता मारुती मंदिर चौक…

Kishore Aware : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून आवारे कुटुंबीयांचे सांत्वन

एमपीसी न्यूज- तळेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते आणि जनसेवा समितीचे संस्थापक किशोर आवारे यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाली होती. आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ( Kishore Aware) आवारे यांच्या निवासस्थानी जाऊन किशोर आवारे यांना श्रद्धांजली…

Talegaon : नियोजनबद्ध पद्धतीने झाली किशोर आवारे यांची हत्या?

एमपीसी न्यूज - जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची (Talegaon ) हत्या भर दिवसा करण्यात आली. तळेगाव दाभाडे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी हत्या करून आरोपी पळून गेले. शुक्रवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घटना घडली. त्यानंतर…

Talegaon : किशोर आवारे अनंतात विलीन

एमपीसी न्यूज - जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची (Talegaon) शुक्रवारी (दि. 12) दुपारी निर्घृणपणे हत्या करण्यात आली. रात्री पावणेबारा वाजता तळेगाव येथील बनेश्र्वर स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार…

Talegaon : दिव्यांग बांधवांना पूर्ववत तीन हजार रुपये मासिक अनुदान मिळणार –  किशोर आवारे

एमपीसी न्यूज - तळेगाव शहरातील दिव्यांग बांधवांना (Talegaon) पूर्ववत तीन हजार रुपये मासिक अनुदान मिळणार असल्याचे किशोर आवारे यांनी जाहीर केले आहे.तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात आज (मंगळवार) सर्व दिव्यांग बांधव मुख्याधिकारी विजयकुमार…

Talegaon Dabhade : तळेगाव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज - सोमाटणे टोलनाका हटाव कृती समिती कडून सोमाटणे टोलनाका बंद करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या तळेगाव बंदला नागरिक, भाजीपाला विक्रेते, व्यापारी व सर्व घटकांकडून तळेगाव गावभाग व स्टेशन भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. Talegaon…