Browsing Tag

कीर्तन महोत्सव

 Pune News – दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे चातुर्मासानिमित्त प्रवचन, कीर्तन महोत्सव

एमपीसी न्यूज - श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मासानिमित्त आयोजित महोत्सवात प्रवचन व कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.Rahatani : मारहाण करून हिसकवला तरुणाचा मोबाईल; चोरट्यास अटक…

Maval : कामशेत येथे शनिवार पासून कीर्तन महोत्सव

एमपीसी न्युज - श्री विठ्ठल परिवार मावळ व आमदार सुनिल शेळके यांच्या वतीने कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.(Maval) नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, या उक्तीप्रमाणे ज्ञानदीपाचा उजेड मावळ वासियांना देण्यासाठी हा महोत्सव आयोजित…

Nigdi News : वाट्याला आलेल्या दु:खाची चिंता करू नये – ह.भ.प. संदीप मांडके

एमपीसी न्यूज - प्रारब्धभोग भोगल्याशिवाय सुटका (Nigdi News) नाही म्हणून वाट्याला आलेल्या दु:खाची चिंता करू नये!" असे विचार ह.भ.प. संदीप मांडके यांनी पाच दिवसीय नारदीय परंपरेतील कीर्तन महोत्सवात चतुर्थ पुष्पाचे निरूपण करताना व्यक्त केले.…

Nigdi News : रामनामाने दोषांचे परिमार्जन होते  – ह.भ.प. विश्वास कुलकर्णी

एमपीसी न्यूज- मानवी जीवनात आसक्तीमुळे अनेक दोष निर्माण होतात; परंतु रामनामाने दोषांचे परिमार्जन होते!" असे विचार ह.भ.प. विश्वास कुलकर्णी (Nigdi News) यांनी समर्थ रामदासस्वामी यांच्या श्लोकावर निरूपण करताना व्यक्त केले.निगडी प्राधिकरण…

Dehugaon : संत तुकाराम महाराजांच्या भव्य मंदिर निर्माण कार्यास आर्थिक मदत करण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज - संत तुकाराम महाराजांचे आजपर्यंतचे जगातील सर्वात भव्य मंदिर भंडारा डोंगर येथे निर्माण होत आहे. गुजरात मधील गांधीनगर येथील जगप्रसिद्ध असलेल्या अक्षरधाम मंदिराच्या आधारावर हे मंदिर बनवण्यात येत आहे. मंदिरासाठी सुमारे 100 कोटी…

Pimpri : भोसरीत महाशिवरात्री निमित्त भव्य कीर्तन महोत्सव

एमपीसी न्यूज - महेशदादा स्पोट्‌र्स फाऊंडेशन यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्री निमित्त 26 फेब्रुवारी ते 5 पार्च दरम्यान भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे देखील कीर्तन होणार…