Pimpri : कुणाल थोपटे स्पोर्ट्स क्लबला आमदार चषक पुरस्कार प्रदान
एमपीसी न्यूज - पिंपरी विधानसभेचे आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांच्या नावाने घेण्यात आलेल्या हाफ पिच क्रिकेट स्पर्धेमध्ये कुणाल थोपटे स्पोर्ट्स क्लबला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.संत तुकारामनगर येथील भक्ती शक्ती…