Browsing Tag

कुस्ती

Charohali :  बैलगाडा घाट, कुस्ती आखाड्याचे सुशोभीकरण; 12 कोटींचा खर्च

एमपीसी न्यूज - चऱ्होलीतील श्री वाघेश्वर महाराज ( Charohali)  मंदिर परिसरातील बैलगाडा घाट आणि कुस्तीचा आखाड्याची  दुरावस्था झाली आहे. त्यामुळे बैलगाडा घाट आणि आखाड्याची सुशोभीकरण करण्याची मागणी होत होती. त्यानुसार दुरुस्ती केली जाणार असून या…

Pimpri : ‘केसरी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

एमपीसी न्यूज - ‘केसरी – saffron’ या मराठी चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. कुस्ती या मातीतील खेळाभोवती फिरणाऱ्या केसरी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच मुंबईत मोठ्या दिमाखदार सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आला. याप्रसंगी चित्रपटातील…

Pimpri : महापौर चषक टीन ट्‌वेन्टी रविवारपासून; 19 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या वतीने घेण्यात येणा-या महापौर चषक आंतरशालेय टीन ट्‌वेन्टी क्रीडा स्पर्धेला रविवारपासून सुरुवात होणार आहे. 12 जानेवारी ते 2 फेब्रुवारी असे 20 दिवस चालणा-या स्पर्धेत 19 हजार 86…

Pune : काका पवारांच्या तालमीतील दोन्ही पहिलवान ‘महाराष्ट्र केसरी कितबा’च्या आखाड्यात आमनेसामने

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि अमनोरा तर्फे म्हाळूंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित ‘६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे’च्या खुल्या गटाची अंतिम लढत आज मोठ्या चुरसीच्या वातावरणात पार पडली.…

Pune : महाराष्ट्र केसरीत रविवारचा दिवस सोलापूर जिल्ह्याचा..!

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि आमनोरा तर्फे आयोजित ‘६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सध्या म्हळूंगे-बालेवडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे सुरू आहेत. आजचा दिवस गाजवला तो सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व…

Pune : गतविजेते महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख व अभिजीत कटकेची दमदार सुरुवात

एमपीसी न्यूज - ६३ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा दुसरा दिवस गाजला तो ६१ किलो वजनात माती विभागात पुणे जिल्हयाच्या सागर मारकड व पुणे शहराचे प्रतिनिधित्व करीत असलेल्या निखिल कदम यांमध्ये झालेल्या अंतिम लढतीने. या गटाच्या अंतिम फेरीत मारकड…

Maval : मावळातील केतन घारे व संकेत ठाकुर यांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्यातील सडवली गावचा युवा मल्ल केतन नथू घारे, उर्से गावचा युवा मल्ल संकेत दामू ठाकुर यांनी पुणे जिल्हा व पुणे शहर निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक तर नवलाखउंब्रे येथील युवा मल्ल आकाश बबन पडवळ याने रौप्यपदक पटकावले…

Bhosari : लवकरच भोसरी होणार ‘स्पोर्ट्स सिटी’; आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून क्रीडा विषयक…

एमपीसी न्यूज - भोसरी विधानसभा मतदारसंघात आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून अनेक क्रीडा विषयक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. अनेक खेळाची मैदाने तयार करण्यासाठी निधी आणि जागांची मंजुरी मिळविण्यात आली आहे. यामुळे भोसरी परिसराला ‘स्पोर्ट्स…

Hinjwadi : काळ भैरवनाथ उत्सवातील कुस्ती आखाडा बरोबरीत; मल्ल चेतन कंधारे व आकाश रानवडे यांना विभागून…

एमपीसी न्यूज -  भोईरवाडीचे (माण) ग्रामदैवत काळ भैरवनाथ महाराजांचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. उत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या भव्य कुस्ती आखाड्याला तब्बल दोनशे मल्लांनी सहभाग नोंदविला. शेवटची अटीतटीची कुस्ती बरोबरीत सुटल्याने या दोनही…

पैलवान फाउंडेशन 100 पैलवान दत्तक घेणार ! 

एमपीसी न्यूज : महाराष्ट्रातील गुणवत्ता असलेल्या 100 पैलवान मुलांना दत्तक घेण्याची घोषणा पुण्यातील पैलवान फाउंडेशनने केली आहे. पैलवान फाउंडेशनच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात फाउंडेशनचे संस्थापक ज्ञानेश्वर मांगडे यांनी ही…