Browsing Tag

कु-हाडीने खून

Bhosari : कुर्‍हाडीने घाव घालून गरोदर पत्नीचा खून

एमपीसी न्यूज - कुर्‍हाडीने मानेवर घाव घालून पतीने गरोदर पत्नीचा खून केला. हा प्रकार आज (रविवारी) फुगेवाडी येथे सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडला. तसेच पतीने देखील स्वतःचा गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केला.पूजा प्रवीण घेवडे (वय 25)…