Browsing Tag

केरळ पूरग्रस्त

Pimpri : पालिकेची मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक कोटीची मदत 

एमपीसी न्यूज - केरळमध्ये अतिवृष्टीमुळे ओढावलेल्या संकटप्रसंगी पूरग्रस्तांना मदत म्हणून पिंपरी-चिंचवडमधून एक कोटी सहा लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत देण्यात आली आहे. पालिकेतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे या सर्वपक्षीय 133…

Talegaon : खांडगे स्कूलचा केरळ पूरग्रस्तांना मदतीचा हात

एमपीसी न्यूज - नूतन महाराष्ट्र प्रसारक मंडळ संचलित मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडीयम स्कूलने केरळ मधील पूरग्रस्तांना धान्य स्वरूपात मदतीचा हात पुढे केला आहे.केरळ मधील पूरस्थितीने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. कित्येकांच्या आयुष्यावर…

Pimpri : केरळमध्ये मदतकार्यासाठी 100 हुन अधिक निरंकारी सेवादल रवाना

एमपीसी न्यूज -  निरंकारी सदगुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या आदेशाप्रमाणे 23 ऑगस्ट 2018 पासून संत निरंकारी मिशन चे सेवादल, संत निरंकारी चेरिटेबल फाऊंडेशन चे स्वयंसेवक तसेच डॉक्टर, इलेक्टरीशीयन, गवंडी, प्लंबर, कारपेंटर 10 सप्टेंबर 2018…

Talegaon : इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेतील विद्यार्थ्यांनी पाठवली केरळ पूरग्रस्तांना आर्थिक मदत

एमपीसी न्यूज - इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने इंद्रायणी महाविद्यालय, बी फार्मसी, डी फार्मसी महाविद्यालय, कांतीलाल शहा विद्यालयातील दोन हजार विद्यार्थ्यांनी पाच लाख रुपये जमा केले. हा निधी केरळ पूरग्रस्तांसाठी देण्यात येणार आहे.…

Talegao : डॉ डी वाय पाटील एज्युकेशन फेडरेशननेचा केरळ पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात

एमपीसी न्यूज -  वराली तळेगाव येथील डॉ. डी. वाय, पाटील एज्युकेशन फे़डरेशनच्या (वराले-तालेगांव) विद्यमाने   डॉ. डी  वाय पाटील कॉलेज ऑफ़  इजिनिअरिंग , एम बी ए सायन्स तसेच डॉ डी वाय पाटील स्कूल  ऑफ एस्कलन्सच्यावतीने  केरळमधील  पूरग्रस्तांना …

Pimpri : केरळ पूरग्रस्तांसाठी पिंपरी-चिंचवडमधून मदतीचा ट्रक रवाना

एमपीसी  न्यूज - केरळमध्ये चालू असलेल्या अतिवृष्टी व पुरामुळे मोठे नुकसान झाले असून शेकडो लोकांना प्राण गमावावे लागले आहेत. बेघर झालेल्यांची संख्‍या हजारोमध्ये आहे. ही सामाजिक बांधिलकी जपत कल्चरल असोसिएशन सांगवी पुणे यांच्यातर्फे…

Bhosari : केरळ पूरग्रस्तांना आमदार महेश लांडगे यांचा मदतीचा हात; दोन टन कांदा केला निर्यात 

एमपीसी न्यूज - अतिवृष्टीने केरळमध्ये हाहाकार माजला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. महापुराने उद्ध्वस्त झालेल्या केरळला देशभरातून मदतीचा ओघ सुरु आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी देखील केरळमधील बांधवांना मदतीचा हात दिला आहे. लांडगे यांनी…

Maval : केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वैद्यकीय साहाय्यता टीम रवाना 

एमपीसी न्यूज - आमदार संजय (बाळा) भेगडे यांची वैद्यकीय साह्यता टीम 1300 किलोमीटरचा प्रवास करून केरळच्या देवभूमीत दाखल झाली. सर्वात जास्त पुराने बाधित अशा चेंगिनूर येथील वैद्यकीय अधिका-याची भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. ग्रामीण…

Pune : केरळ वासियांचे अश्रू पुसण्यासाठी आरोग्यसेनेची वैद्यकीय मदत 30 ऑगस्ट रोजी रवाना होणार

एमपीसी न्यूज - केरळ वर न भूतो न भविष्यती अशी अस्मानी आपत्ती कोसळली आहे. सध्या केरळमधील दहा लाख पूरग्रस्त सुमारे सहा हजार छावण्यांमध्ये राहत आहेत. केरळमध्ये वैद्यकीय मदत देण्यासाठी आरोग्य सेनेचे दहा सदस्यांचे वैद्यकीय मदत पथक 30 ऑगस्ट रोजी…

Bhosari : एक मूठ धान्य केरळ पूरग्रस्तांसाठी उपक्रमातून दीड हजार किलो धान्य जमा

एमपीसी न्यूज - आदर्श शिक्षण संस्था भोसरी येथील विद्यार्थ्यांनी केरळमधील अतिवृष्टीमुळे ओढवलेल्या महापुरातील संकटग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे. एक मूठ धान्य पूरग्रस्तांसाठी या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी एका दिवसात सुमारे डिड हजार किलो…