Browsing Tag

कोथरूड

Pune : विचारांच्या तलवारीला धारदार करणे गरजेचे : तुषार गांधी

एमपीसी न्यूज - सामाजिक कार्यकर्ते तसेच 'निर्भय बनो अभियान'चे प्रवर्तक डॉ.विश्वंभर चौधरी (Pune)यांच्यावर सिन्नर येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवार सायंकाळी साडे पाच वाजता गांधी भवन ,कोथरूड येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.…

Pune : पावसामुळे विसर्जना दिवशी शहरातील रस्ते देखील गेले पाण्यात

एमपीसी न्यूज - एकीकडे सर्वजण बाप्पांना निरोप देत असताना पावसाने मात्र (Pune) जोरदार हजेरी लावल्याने शहरातील रस्ते पाण्याखाली गेले होते. यामुळे काही सखल भागात पाणी साठून घरांमध्ये देखील पाणी गेले होते. कोथरूड, कर्वेनगर, सिंहगड रस्ता, धायरी,…

Pune : महाविकास आघाडी युवक शाखेतर्फे मणिपूर हिंसाचार विरोधात ‘एक सही…

एमपीसी न्यूज – कोथरूड गावठाण येथे महाविकास आघाडीतर्फे  (Pune)  मणिपूर मधील हिंसाचाराच्या व महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात "एक सही मणिपूर हिंसाचाराच्या व महिलांवरील अत्याचाराच्या विरोधाची.. संतापाची.." अभियान सोमवारी (दि.28) राबवले गेले.…

Kothrud : कोथरूडमध्ये दहशत माजवणाऱ्या ओंकार कुडले विरुद्ध मोक्का कारवाई

एमपीसी न्यूज - कोथरूड मधील शास्त्रीनगर भागात दहशत माजविणारा गुंड ओंकार कुडले याच्यासह ( Kothrud ) साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले. पोलीस…

Kothrud : वरिष्ठ पत्रकार संदीप कोर्टीकर यांचे निधन

एमपीसी न्यूज -  वरिष्ठ पत्रकार संदीप अशोक कोर्टीकर, वय 50, रा. सहवास सोसायटी, कोथरूड (Kothrud) (मूळ रा. पंढरपूर) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी रात्री निधन झाले.NCP : संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करा – अजित गव्हाणेत्यांच्यावर मंगळवारी…

Pune : कोथरूडमधून अटक करण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांनी जंगलात केली बॉम्बस्फोटाची चाचणी

एमपीसी न्यूज - कोथरूडमधून अटक करण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांनी पुणे (Pune) , सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) न्यायालयास दिली.Chandrayaan 3 : चंद्राच्या दिशेने अंतराळयानाची…

Kothrud : अनाथ विद्यार्थिनींसाठी एक दिवसीय मेहंदी प्रशिक्षण

एमपीसी न्यूज - सुदीक्षा फाउंडेशन, कोथरूड, (Kothrud) पुणे यांचेतर्फे संपर्क बालग्राम, भाजे मळवली येथील अनाथ विद्यार्थिनींसाठी एक दिवसीय मेहंदी प्रशिक्षण व मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.Monsoon News : मान्सून अंदमानात धडकला;…

Pune News : कोथरूडमध्ये धान्य व फळ महोत्सवाचे आयोजन

एमपीसी न्यूज-महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या पुणे विभागातर्फे (Pune News) कोथरूडमध्ये प्रथमच धान्य, फळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव 5 ते 9 एप्रिलदरम्यान कोथरूड बस स्टॅंडसमोरील मैदानात होणार आहे.‘उत्पादक ते…

Pune : कोथरुडकरांनी अनुभवला कबड्डीचा थरार

एमपीसी न्यूज - स्पर्धेसाठी सज्ज केलेले शानदार जीत मैदान, खेळाडूंनी दाखवलेला दर्जेदार खेळ आणि कबड्डीप्रेमींची खेळाला मिळालेली दाद यामुळे पहिल्या दिवसाच्या महापौर चषक कब्बडी स्पर्धेचा थरार कोथरुडकरांसाठी अविस्मरणीय ठरला.महानगरपालिकेच्या…

Kothrud: कोणाचेही नागरिकत्व काढून घेतले जाणार नाही : चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज - नागरिकत्व सुधारणा कायदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेच्या आधारावरच आहे. त्यानुसार केंद्र सरकारने हा कायदा पास केला आहे. यानुसार नागरिकत्व देण्यात येणार आहे, कोणाचेही नागरिकत्व काढून घेतले जाणार नाही, असे भाजपाचे…