Browsing Tag

कोरोना प्रतिबंधक लस

Coron Vaccine News : बूस्टर डोस घेण्यात ज्येष्ठांची आघाडी, तरुणांची पिछाडी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात आतापर्यंत 35 लाख 91 हजार 752 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. लस घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे; परंतु बूस्टर डोस घेण्याकडे तरुण वर्गाने पाठ फिरवली आहे. त्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांनी बूस्टर डोस घेण्याला…

Pimpri Vaccination News : शहरातील 85 टक्के नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला तर 45 टक्के…

एमपीसी न्यूज - कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांची संख्या 85 टक्के आहे. तर, दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 45 टक्के आहे. शिवाय, शहराबाहेरील केंद्रांवर जाऊन दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या दोन…

100 Cr Vaccination : लसीकरणात भारताची मोठी झेप, 100 कोटी नागरिकांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस 

एमपीसी न्यूज - कोरोना विरुद्ध लढाईत भारताने आणखी एक मोठा टप्पा पार केला आहे. लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आत्तापर्यंत शंभर कोटी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली असून, कोरोना विरुद्ध लढाईला देशाला आणखी बळ मिळाले आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत…

Vaccination News : महाराष्ट्रात पाच कोटी नागरिकांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस 

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रात कोरोना लसीकरणाला वेग देण्यात आला आहे. सोमवारी (दि.16) सायंकाळी सहापर्यंत 6 लाख 8 हजार नागरिकांना लस देण्यात आली. त्यामुळे राज्यातील लसीकरणाचा टप्पा पाच कोटींवर गेला आहे. देशात उत्तर प्रदेश नंतर  महाराष्ट्राने ही…

Pimpri News : कोरोना प्रतिबंधक लसीची टंचाई; आज केवळ ‘ही’ 12 केंद्रे मर्यादित क्षमतेसह…

एमपीसी न्यूज - बेड, ऑक्सिजन नंतर आता कोरोना प्रतिबंधक लसीचा मोठी टंचाई निर्माण झाली आहे.  लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने पिंपरी- चिंचवड शहरातील केवळ 12 लसीकरण केंद्रे आज (बुधवारी) मर्यादित क्षमतेसह सुरू राहणार आहेत. दुपारनंतर लसीचा साठा…

Pimpri News : कोरोना प्रतिबंधक लसीचे 4 हजार 810 डोस वाया गेले

एमपीसी न्यूज - कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेने लसीचे 4 हजार 810 डोस नासवले आहेत. 'कोव्हिशील्ड'चे 3 हजार 100 आणि  'कोव्हॅक्सिन'चे 1 हजार 710 डोस वाया गेले आहेत.पिंपरी-चिंचवड शहरात 16 जानेवारीपासून कोरोना…

India Corona Update : चार दिवसांत देशात सहा लाख कोरोना रुग्णांची वाढ, 12 लाख सक्रिय रुग्ण 

एमपीसी न्यूज - देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस नवा उच्चांक गाठत आहेत. धक्कादायक म्हणजे गेल्या चार दिवसांत देशात सहा लाख कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, दररोज दररोज एक ते दीड लाखांच्या दरम्यान कोरोना बाधित रुग्णांची वाढ होत आहे.…

India Corona Update : चोवीस तासांत एक लाखाहून अधिक कोरोना रुग्ण, 478 मृत्यू 

एमपीसी न्यूज - देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस नवा उच्चांक गाठत आहे. गेल्या 24 तासांत देशात नव्या वर्षातील रेकॉर्ड ब्रेक रुग्ण वाढ झाली असून, तब्बल 1 लाख 03 हजार 558 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. तर, 478 रुग्णांचा…