Wakad : उधार दिलेले पैसे मागितल्याने डोक्यात घातला दगड
एमपीसी न्यूज - उधार दिलेले पैसे मागितल्याने दोघांनी एका 47 वर्षीय नागरिकाच्या डोक्यात दगड घातला. ही घटना गुरुवारी (दि. 8) रात्री साडेआठच्या सुमारास विजयनगर, काळेवाडी येथे घडली. याप्रकरणी डेनियल दिवाकर सावंत (रा. विजयनगर, काळेवावाडी )…