Browsing Tag

क्रीडा

Chinchwad: शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गुरुवारी सन्मान

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील नाट्य, कला, क्रीडा, साहित्य, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ…

Pimpri: क्रीडा समितीच्या कामासाठी स्थापत्य ‘क्रीडा विभाग’ स्थापन करा

एमपीसी न्यूज - पिंपरी महापालिकेतर्फे क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक विभागासंबधी ज्या सुविधा विकसित करणार आहे. त्यासाठी स्थापत्य उद्यानच्या धर्तीवर स्थापत्य ‘क्रीडा विभाग’ तयार करावा. त्या विभागामार्फतच संपूर्ण शहरातील क्रीडा, कला,…

Vadgaon Maval : वडगाव नगरपंचायतीच्या सर्व विषय समित्यांच्या सभापतीपदी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी

एमपीसी न्यूज - वडगाव नगरपंचायतीच्या विषय समितीच्या सभापतीच्या निवडणुकीत नगराध्यक्ष मयुर ढोरे आणि महाआघाडीच्या सर्व नगरसेवकांच्या पुढाकारातून मावळचे लोकनेते आमदार सुनील शेळके यांच्या विशेष प्रयत्नाने शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादीचे दोन गट…

Pune : एसएनबीपी अकॅडमी, नवाल टाटा अकॅडमीचा विजय

एमपीसी न्यूज - यजमान एसएनबीपी ऍकॅडमी आणि नवाल टाटा हॉकी अकादमी यांनी सहज विजयासह 19 वर्षांखालील चौथ्या एसएनबीपी अखिल भारतीय हॉकी स्पर्धेत आपली मोहिम सुरू केली.म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा सुकंलात सुरू झालेल्या या…

Pimpri : कुस्तीपटू उत्कर्ष काळे यांचा डॉ. डी वाय पाटील मेडिकल महाविद्यालयाकडून सन्मान

एमपीसी न्यूज - डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल महाविद्यालयातील अस्थीरोग व क्रीडा चिकित्सा  (Sports Medicine) विभागाच्या वतीने क्रीडा चिकित्सा विषयक एक दिवसीय परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  2017- 18 चा महाराष्ट्र शासनाचा…

Pune : महाराष्ट्र क्लोज्ड् स्न्वॅश अजिंक्यपद स्पर्धा; अर्णव सरीन, रौनक सिंग, अलिना शहा, सानिका चौधरी…

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र स्न्वॅश रॅकेटस् असोसिएशन (एमएसआरए) तर्फे आयोजित महाराष्ट्र क्लोज्ड् स्न्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या अर्णव सरीन, रौनक सिंग तसेच अलिना शहा व सानिका चौधरी यांनी आपापल्या गटाचे विजेतेपद मिळवले. आयस्न्वॅश…

Pimpri : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्पर्धा; पुण्याच्या इन्कम टॅक्स संघाला विजेतेपद !!

एमपीसी न्यूज - डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पोर्टस्, सोशल अँड कल्चरल अ‍ॅकॅडमी तर्फे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्पर्धेत पुण्याच्या इन्कम टॅक्स संघाने विक्रम पिल्ले अ‍ॅकॅडमी अ संघाचा ७-५ असा सहज पराभव करून विजेतेपद मिळवले. मेजर ध्यानचंद…

Pune : नृत्य सोडून वेटलिफ्टिंगकडे वळाली सौम्या 

एमपीसी  न्यूज - कुमार गटातील वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकाराचा विचार होतो तेव्हा कल्याणच्या सौम्या दळवी हिचे नाव आल्याशिवाय रहात नाही. नृत्याची आवड असणाऱ्या 13 वर्षीय सौम्याने अचानक वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकाराची निवड केली. नुसती निवडच नाही, तर…

Pimpri : खेळामुळेच कठीण प्रसंगावर मात करणे शक्‍य – स्वाती घाटे

एमपीसी न्यूज - जीवनात अनेक वेळा कठीण प्रसंग येतात. त्यातूनच माणसाची जडणघडण होते. बुध्दीबळासारख्या खेळामध्ये प्रतिस्पर्धीची पुढील चाल काय असेल, याचा विचार करून आपल्या खेळाची योग्य दिशा ठरवावी लागते. यामुळेच आयुष्यातील कठीण प्रसंगावर तार्कीक…

Chinchwad : रविवारी राज्यस्तरीय महिला प्रेरणा संमेलन

एमपीसी न्यूज -  स्वयंसिद्धा प्रतिष्ठान (पिंपरी-चिंचवड शहर) आणि प्रतिभा महाविद्यालय, चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने  रविवार (दि. 19 ऑगस्ट)  चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयात  येथे एक दिवसीय राज्यस्तरीय महिला प्रेरणा संमेलनाचे आयोजन केले…