Browsing Tag

खंडणी

Pune News : माजी नगरसेवकाकडे 20 लाखांची खंडणी मागणारा तोतया पोलीस गजाआड  

एमपीसी न्यूज – मुंबई येथील वरिष्ठ पोलिस अधिकारी (Pune News)असल्याची बतावणी करून पुण्यातील भाजपाच्या माजी नगरसेवकाकडे 20 लाखांची खंडणी मागणाऱ्या सराईत गुन्हेगारास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.अमित जगन्नाथ कांबळे (रा. नवी…

Mhalunge : जीवे मारण्याची धमकी देत खंडणी स्वरूपात मागितले गौण खनिज

एमपीसी न्यूज - जीव मारण्याची धमकी देत खंडणी (Mhalunge) स्वरूपात गौण खनिजाची मागणी केली. हा प्रकार 23 ते 28 मार्च या कालावधीत चाकण, खराबवाडी परिसरात घडला.गणेश नंदू राऊत (वय 25, रा. भांबोली, ता. खेड) यांनी या प्रकरणी म्हाळुंगे एमआयडीसी…

Talwade News : व्यावसायीकाला जीवे मारण्याची धमकी देत खंडणी घेणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज – प्लॉटींगच्या व्यावसायातून (Talwade News)  खूप पैसे कामावलेस, मी इथला भाई आहे म्हणत जिवे मारण्याची धमकी देत 78 हजार रुपये खंडणी घेणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना जानेवारी 2022 ते 12 मार्च 2023 या कालावधीत ओम लँड…

Crime News : गाडी अनलोडींगच्या नावावार खंडणी उकळणाऱ्या 14 माथाडी कामगारांवर गुन्हा

एमपीसी न्यूज -  गाडी अनलोडींग करण्यासाठी दिवसाला 200 ते 300 याप्रमाणे 2021 पासून 4 ते 6 लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्यांवर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात 14 माथाडी कामगारांवर (Crime News) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ऑक्टोबर 2021…

Pune Cirme News : बांधकाम व्यावसायिकाकडून उकळली 26 लाखांची खंडणी

एमपीसी न्यूज- बांधकाम व्यावसायिकाला गृहप्रकल्पाचे काम बंद पाडू अशी धमकी देऊन (Pune Cirme News)26 लाख 75 हजारांची खंडणी उकळणाऱ्या चौघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.Pimpri Crime News: पिंपरी रेल्वे स्टेशन बाहेर महिलेशी…

गजा मारणेच्या साथीदाराला इंदौर मधून अटक

एमपीसी न्यूज- गजा मारणे व त्याच्या साथीदारांवर नुकतेच पुणे पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली असून पुढिल कारवाईमध्यो पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा पथकाने मारणे याचा साथीदार डॉ.प्रकाश साताप्पा बांदिवडेकर याला मध्यप्रदेश येथील इंदौर येथून…

Wakad News : बांधकाम व्यावसायिकाकडे सव्वा नऊ कोटींची खंडणी मागणारा उच्चशिक्षित आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज - बांधकाम साईटबाबत तक्रार करण्याची धमकी देत सव्वा नऊ कोटी रुपये खंडणी मागितल्या प्रकरणी खंडणी विरोधी पथक आणि गुंडा विरोधी पथकाने एका उच्च शिक्षित आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 27) दुपारी थेरगाव येथे करण्यात…

Wakad News : खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत मागितली 20 लाखांची खंडणी  

एमपीसी न्यूज - व्हाट्सअप चॅट, मेसेज असल्याचे सांगत ते सोशल मीडियावर व्हायरल करून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत 20 लाखांची खंडणी मागितली. याप्रकरणी पोलिसांनी सापळा लावून खंडणीखोर महिलेला अटक केली आहे. ही घटना शिवार चौक, रहाटणी येथे…

Pune News : 50 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी RTI कार्यकर्ता गजाआड

एमपीसी न्यूज : पोलिसांविरोधात केलेला तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी तक्रारदार महिलेकडे पन्नास लाखांची खंडणी मागणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. सुधीर रामचंद्र अल्हाट असे अटक करण्यात आलेल्या आरटीआय…

Sangvi News : कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मालकाला मागितली खंडणी

एमपीसी न्यूज - रस्त्याचे काम सुरु असेलल्या ठिकाणी जाऊन कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मालकाला फोन करून खंडणी मागितली. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि. 5) दुपारी पिंपळे गुरव…