Browsing Tag

खुनाचा प्रयत्न

Wakad : दहा वर्षांपासून फरार असलेल्या सख्या भावांना अटक

एमपीसी न्यूज - सन 2014 साली खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल (Wakad) झाल्यानंतर फरार झालेल्या दोघा सख्या भावांना खंडणी विरोधी पथकाने वाकड मधून अटक केली. विकी सुरेंद्र सहानी (वय 29, रा. पिंपळे सौदागर), राजन सुरेंद्र सहानी (वय 40, रा.…

Koyta Gang : “आम्ही इथले भाई, आज तुला खल्लास करतो”; सिंहगड रोड हद्दीत कोयता गॅंगचा…

एमपीसी न्यूज - पूर्ववैमनस्यातून सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका सराईत गुन्हेगाराने आपल्या साथीदारासह राडा केला. 21 वर्षीय तरुणाच्या डोक्यात कोयत्याने (Koyta Gang) वार करत त्याला ठार मारण्याचाही प्रयत्न केला. आम्ही इथले भाई आहोत म्हणत…

Pimple Gurav News : टोळक्याकडून इसमाला जीवे मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - चार ते पाच जणांच्या टोळक्याने कोयता व दांडक्याने मारहाण करत इसमाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. नवी सांगवी व रामनगर, पिंपळे सौदागर येथे रविवारी (दि.20) रात्री 8 ते 8.30 ही घटना घडली.अक्षय शत्रुघ्न सांगळे (वय 29, रा.…

Hinjawadi News : बियरची बाटली पोटात खुपसून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - सोसायटीमध्ये गोंधळ सुरू असताना तिथे काय झाले आहे, हे पाहण्यासाठी आलेल्या तरुणाच्या पोटात बियरची बाटली खुपसून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 18)…

Chikhali : पूर्ववैमनस्यातून आई, मुलावर कोयत्याने वार; नऊ जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

एमपीसी न्यूज - पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून नऊ जणांच्या टोळक्याने आई आणि मुलावर जीवघेणा हल्ला केला. लाथाबुक्क्याने, दगड, लोखंडी सळई आणि कोयत्याने बेदम मारहाण केल्याने आई आणि मुलगा दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (दि.…

Hinjawadi : कामाचे पैसे मागणाऱ्या कामगाराला ठेकेदाराने भरदिवसा पेट्रोल ओतून जाळले

एमपीसी न्यूज - कामाचे पैसे मागणाऱ्या कामगाराला ठेकेदार आणि त्याच्या साथीदाराने भरदिवसा पेट्रोल ओतून जाळले. यामध्ये कामगार गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी दोन जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कात्रज-देहूरोड…

Sangvi : सांगवी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार

एमपीसी न्यूज- सांगवी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. दोन वर्षांसाठी त्याला पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.बरकत उर्फ लल्या महम्मद जमादार (वय 22, रा. जवळकरनगर, पिंपळे गुरव) असे तडीपार…

Alandi : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - चारित्र्याच्या संशयावरून पतीने लोखंडी पाईप डोक्यात मारून पत्नीचा खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना आळंदी येथे ज्ञानदेवी कॉलनी शाळेजवळ घडली.रेणूका मच्छिंद्रनाथ जोगी (वय 26, रा. ज्ञानदेवी कॉलनी शाळेजवळ, आळंदी) असे जखमी…