Browsing Tag

खुनी हल्ला

Wakad : भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणावर चॉपर, कोयत्याने वार करत खुनी हल्ला

एमपीसी न्यूज - भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणावर चॉपर, कोयत्याने (Wakad ) वार करत त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत खुनी हल्ला केला. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 9) रात्री अकरा वाजताच्या सुमारास काळेवाडी…

Chikhali News : चाकूने वार करत तरुणावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज - एका तरुणावर चाकूने वार करत खुनी हल्ला करण्यात आला. ही घटना शुक्रवारी (दि. 24) दुपारी तीन वाजताच्या सुमारास जाधववाडी चिखली येथे घडली.काशिनाथ पवार (रा. मुरूम, ता. उमरगा), 43 वर्षीय महिला आणि तिची 27 वर्षीय मुलगी यांच्या…

Chakan News : ‘तुझ्या नवऱ्यावर माझे प्रेम आहे, तू त्याला सोड’ म्हणत महिलेवर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज - 'तुझ्या नवऱ्यावर माझे प्रेम आहे. तू त्याला सोड' अशी एका महिलेला धमकी देत दुसऱ्या महिलेने चाकूने वार करत खुनी हल्ला केला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली. हा प्रकार चाकण ग्रामीण रुग्णालयाच्या क्वार्टर्समध्ये घडला.…

Pimpri News : दुकानात चहा पित असलेल्या ग्राहकावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज - चहाच्या दुकानात चहा पित असलेल्या एका व्यक्तीवर चार जणांनी मिळून कोयते, सिमेंटच्या गट्टूने खुनी हल्ला केला. ही घटना शनिवारी (दि. 28) दुपारी लालटोपीनगर, पिंपरी येथील महाराष्ट्र टी हाऊस या दुकानात घडली.नबीलाल बंदगी शेख (वय…

Pimpri News : घरगुती वादातून चुलत भावावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज - घरगुती वादातून चुलत भावाने लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण करत खुनी हल्ला केला. यामध्ये चुलत भाऊ गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 26) सायंकाळी रिव्हर रोड, पिंपरी येथे घडली.खंडू बबन शिरसाठ (वय 43, रा. नढे…

Chakan News : तलवारीने वार करत चौघांवर खुनी हल्ला; तिघांना अटक

एमपीसी न्यूज - तलवारीने वार करत चौघांवर खुनी हल्ला केल्याची घटना मंगळवारी (दि. 17) रात्री साडेनऊ वाजता सिद्धेगव्हाण, ता खेड येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.नामदेव उर्फ प्रमोद संजय भैरवकर, संजय एकनाथ भैरवकर, जयश्री…

Chakan News : भरदिवसा एकावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज - भर दिवसा एकावर खुनी हल्ला करण्यात आला. या प्रकरणी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 28) दुपारी चार वाजताच्या सुमारास नानेकरवाडी येथे घडली.हबीबूर रहेमान नसीम शेख असे खुनी हल्ला झालेल्या…

Pimpri News : टपरीवरून सिगारेट आणली नाही म्हणून तरुणावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज - रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला घोळका करून थांबलेल्या टोळक्यातील एकाने घरी जात असलेल्या एका तरुणाला अडवून टपरीवरून सिगारेट आणण्यास सांगितले. त्यासाठी पादचारी तरुणाने नकार दिला. या कारणावरून घोळका करून थांबलेल्या टोळक्याने…

Chakan News : ‘तु माझ्या घरात का राहते’, असे म्हणत सुनेवर सुरीने वार करत खुनी हल्ला

एमपीसी न्यूज - घराच्या टेरेसवर कपडे वाळत घालत असलेल्या सुनेवर सासऱ्याने सुरीने सपासप वार करुन खुनी हल्ला केला. सून सास-याच्या घरात राहते या कारणावरून हा हल्ला करण्यात आला. याबाबत सासर्‍याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Chikhali News : ‘तुला लय मस्ती आली का तुला आता इथेच संपवतो’, असे म्हणत एकावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज - दुचाकीवरुन जाणाऱ्या एका व्यक्तीला आवाज देऊन जवळ बोलावून घेतले. त्यानंतर 'तुला लय मस्ती आली आहे का, तुला आता येथेच संपवतो'. असे म्हणत लोखंडी रॉडने मारून खुनी हल्ला केला. याबाबत चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…