Browsing Tag

गांजा

Narcotics News : तळोजा येथील कारखान्यात नष्ट केले 410 कोटींचे हेरॉईन, कोकेन, गांजा, चरस

एमपीसी न्यूज - मुंबई सीमाशुल्क विभागाच्या महसूल गुप्तचर संचालनालयाने (Narcotics News ) तळोजा येथे हेरॉईन, कोकेन, गांजा, चरस यासारखे अंमली आणि मनावर परिणाम करणारे नशा आणणारे 54.850 किलो पदार्थ (एनडीपीएस), नष्ट केले. अंमली पदार्थ  नष्ट…

Pune : पुणे लोहमार्ग पोलिसांनी केले सव्वासहा कोटींचे अमली पदार्थ नष्ट

एमपीसी न्यूज- पुणे लोहमार्ग पोलिसांनी विविध कारवाईत जप्त केलेला, तसेच (Pune) न्यायालयाने निकाली काढलेल्या प्रकरणातील तब्बल एक हजार किलो गांजा आणि सात किलो 896 ग्रॅम चरस पोलिसांनी नष्ट केला. या अमली पदार्थांची किंमत सहा कोटी 25 लाख रुपये…

Dehuroad : सव्वा लाख रुपयांच्या गांजासह तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - सव्वा लाख रुपयांच्या गांजासह तरुणाला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. ही  कारवाई मंगळवारी (दि.16) देहुरोड (Dehuroad) येथील शिवाजी वस्ती येथील एका हॉटेल जवळ करण्यात आली आहे.प्रकाश नरेंद्र बेहरा (वय…

Pimpri Crime News : पिस्टल व गांजासह सराईताला साथीदारासह अटक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या खंडणी विरोधी पथकाने (Pimpri Crime News ) कारवाई करत सराईताला पिस्टल व गांजासह अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे सव्वा लाखाचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.मयूर अनिल घोलप (वय 29…

Thergaon Crime News : थेरगाव येथून नऊ किलो गांजासह दोघांना अटक

एमपीसी न्यूज - थेरगाव येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या (Thergaon Crime News) दोघांना वाकड पोलिसांनी अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि.7) सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास करण्यात आली. यात नऊ किलो 300 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे.…

Mhanluge Crime News : म्हांळुगे येथून दोघांना गांजासह अटक

एमपीसी न्यूज - गांजा विक्री प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी (Mhanluge Crime News) दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पावणेदोन किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 4 ) सायंकाळी साडेसहा वाजता म्हाळुंगे-नांदे रोडवर म्हाळुंगे येथे…

Maval Crime News : मावळात गांजासह तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - मावळातील बधलवाडी गावात (Maval Crime News) एका तरुणाला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने 953 ग्रॅम वजनाच्या गांजासह अटक केले.  ही कारवाई मंगळवारी (दि. 14) दुपारी मावळ तालुक्यातील करण्यात आली.प्रवीण…

Talegaon News : शहर परीसरात पाच ठिकाणी गांजा पकडला; सहा जणांना अटक

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत तळेगाव एमआयडीसी, देहूरोड, भोसरी एमआयडीसी आणि चाकण परिसरात पाच ठिकाणी गांजा पकडण्यात आला. यामध्ये सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. पाचही…

Wakad News : भुजबळ चौकात अंमली पदार्थ विरोधी पथकाने 30 किलो गांजा पकडला

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने भुजबळ चौक वाकड येथे 30 किलो गांजा पकडला. यामध्ये पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (दि. 21) दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास करण्यात आली.बाळू…

Pimpri News : गांजा बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज - अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 42 हजार 900 रुपये किमतीचा एक किलो 716 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने रविवारी…