Browsing Tag

गुन्हेगारी

Chakan : वाढलेल्या गुन्हेगारीला जबाबदार कोण ?

एमपीसी न्यूज - औद्योगीकरण आणि त्या पाठोपाठ आलेल्या लोकसंखेच्या ( Chakan ) लोंढ्यात किरकोळ चोऱ्या, मारामारी, दुकानदार व व्यासायिक यांच्याकडून पैशांची मागणी यासारख्या गुन्ह्याबरोबर खून, खुनी हल्ल्यातही अल्पवयीन मुले, युवक आणि तरुणाईचा सहभाग…

Chinchwad : गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळणा-या बालकांना सकारात्मक दिशा देणार ‘विशेष बाल पोलीस…

एमपीसी न्यूज - गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळणा-या बालकांना वेळीच सकारात्मक दिशा देणे आवश्यक आहे. त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा शोधून त्याद्वारे त्या बालकांना दिशा देण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पाऊल उचलले आहे. आयुक्तालयातील सर्व पोलीस…

Pimpri : सायबर क्राईम – गुन्हेगारीची स्मार्ट पद्धत (भाग दोन)

(श्रीपाद शिंदे)एमपीसी न्यूज - सायबर गुन्हेगारी समजून घेतल्यानंतर तिची व्याप्ती आणि सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात सहजासहजी कोण अडकतात, याची माहिती घेणं आवश्यक आहे. माहिती तंत्रज्ञान संसाधने आणि इंटरनेट ज्या गोष्टींशी निगडित आहे, त्या…

Pune : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची दत्तक योजना

एमपीसी न्यूज- शाळा महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तसेच लहान मुलांवर होणारे अनैसर्गिक अत्याचार रोखण्यासाठी पोलीस उप अधीक्षक नवनीत कावत यांनी पोलीस दत्तक योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत प्रत्येक शाळेसाठी एका पोलीस…

Yerawada- वकीलावर अज्ञाताकडून गोळीबार

एमपीसी न्यूज - पुण्यातील येरवडा येथे वकिलावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना आज सोमवारी(दि 22) रात्री घडली. या गोळीबारात अॅड. देवानंद ढोकणे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कोरेगावमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.मिळालेल्या…

पिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारीला आळा घाला, अमित बच्छाव यांची मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात आयुक्‍तालय सुरू करण्यात आले आहे. मात्र शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. मुलींवर अत्याचारापासून, चोरी व खूनांपर्यंतच्या अनेक घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे गुन्हेगारांवर वचक बसवून…

Pimpri: बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेवर चर्चा करण्यासाठी पोलिसांना नाही वेळ!

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असताना बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेवर चर्चा करण्यासाठी मात्र पोलिसांना वेळ नाही. वाढत्या गुन्हेगारीवर चर्चा करण्यासाठी आज (सोमवारी) महापौर राहुल जाधव यांनी पदाधिकारी आणि…

Pimpri: राजकीय गुन्हेगारीचा बिमोड; तडीपार गुंडाचा बंदोबस्त करा – श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज  - पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी वाढण्यास राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. पोलीस ठाणे, चौक्यांमध्ये हस्तक्षेप वाढत आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांचा राजकीय पुढा-यांसोबत वावर असतो. या गुन्हेगारांना…

Pimpri : “फोन अ फ्रेंड”, “पोलीस आपल्या दारी” संकल्पना राबवणार पिंपरी-चिंचवड…

एमपीसी न्यूज - पोलीस आणि नागरिक यांच्यामध्ये कायम सुसंवाद राहायला हवा. पोलीस यंत्रणा समाजात समाजासाठी काम करत आहे, याचा अनुभव नागरिकांना यायला हवा. पोलीस पोलीस ठाण्यात नाही तर समाजात दिसायला हवेत. यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून…

Pimpri : सुरक्षित दहीहंडी उत्सवासाठी पोलिसांच्या सूचना

एमपीसी न्यूज - गोकुळाष्टमी म्हणजेच कृष्ण जन्माष्टमीचा दिवस दहीहंडी उत्सव म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या उत्सवासाठी राज्यभर उत्साहाचे वातावरण असते. बहुतांश दहीहंडी मंडळे सिनेकलाकारांना बोलावितात. दहीहंडी फोडण्याच्या स्पर्धा घेतल्या…