Pune : न्यूयॉर्क आणि जर्मनीतील प्रसिध्द ‘जॅझ बँड’चे पुण्यात सादरीकरण
एमपीसी न्यूज- थेट हृदयाला भिडणारे आणि रोमांचित करणारे संगीत, माधुर्य याबरोबरच सादरीकरणामधील नाविन्य यांचा मिलाफ अशी ओळख असलेला, न्यूयॉर्क आणि जर्मनी मधील प्रसिध्द ‘लिस्बेथ क्वारटेट’ हा ‘जॅझ बँड’ ऐकण्याची संधी पुणेकर जॅझ प्रेमींना मिळणार…