Pimpri : भाजप सरकार कोसळले; शिवसैनिकांचा फटाके फोडून, पेढे वाटून पिंपरीत जल्लोष
एमपीसी न्यूज - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देताच शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेने फटाके फोडून, पेढे वाटून आणि फुगडी खेळून आंनदोत्सव साजरा केला. 'जय भवानी, जय शिवाजी', …