Browsing Tag

घनकचरा व्यवस्थापन

Pimpri : हॉटेल व्यावसायिकांनी घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे राबवावे – आयुक्त सिंह

एमपीसी न्यूज - शहराच्या विकासामध्ये हॉटेल व्यावसायिकांचे मोठे योगदान आहे. या व्यवसायामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध होत असून पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ (Pimpri) आणि सुंदर ठेवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांनी घनकचरा व्यवस्थापन अधिक परिणामकारकपणे…

Chinchwad News : घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया आणि पुनर्वापराबाबत शुक्रवारपासून तीन दिवसीय…

एमपीसी न्यूज - ओला व सुका कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची पद्धती, त्याबाबतच्या वेगवेगळ्या यंत्रणांची माहिती, सांडपाणी प्रक्रियांची साधने आणि उपकरणांची (Chinchwad News) नागरिकांना माहिती व्हावी, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे 20 ते 22…

PCMC News : ‘प्लॅस्टिक पिशव्या, सॅनिटरी पॅडस्, रॅपर्समुळे ड्रेनेज लाईन होताहेत चोकअप’

एमपीसी न्यूज - किचन, बाथरुममधील वापरलेल्या पाण्याशिवाय प्लॅस्टिक पिशव्या, वापरलेले सॅनिटरी पॅडस्, रॅपर्स, कपडे, लाकडे, बाटल्या ड्रेनेज लाईनमध्ये येतात. परिणामी, ड्रेनेज लाईन चोकअप होतात. त्यामुळे मैला सांडपाणी रस्त्यावर पसरते. नागरिकांच्या…

PCMC News: पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापनासाठी पालिकेला 45 कोटींचा निधी

एमपीसी न्यूज - घनकचरा व्यवस्थापन आणि पाणीपुरवठा व्यवस्थापनामध्ये अग्रेसर असलेल्या पिंपरी -चिंचवड महापालिकेला या सुविधा भक्कम करण्यासाठी 15 व्या वित्त आयोगातून केंद्राने 44 कोटी 91 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.घनकचरा व्यवस्थापनामध्ये…

Waste Managment : पिंपरी महापालिकेने सोसायट्यांमध्ये ओला कचरा विल्हेवाटीची यंत्रणा उभारावी –…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेला सर्व प्रकारचा कर देणाऱ्या शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांना त्यांच्याच आवारात ओला कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सक्ती करणे योग्य नाही. जागा उपलब्ध असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये महापालिकेने निधी…

Pimpri News : घनकचरा व्यवस्थापनासाठी महापालिका 4 ट्रान्सफर स्टेशन उभारणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात दररोज निर्माण होणा-या घनकच-याचे योग्य रितीने व्यवस्थापन करण्यासाठी शहरात चार ठिकाणी कचरा हस्तांतरण केंद्रे (ट्रान्सफर स्टेशन) उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे ओला व सुका कचरा कॉम्पॅक्ट करून हूक लोडर…

Mulshi : घनकचरा व्यवस्थापन नसल्याने नेरेगावात कचऱ्याचे साम्राज्य

एमपीसी न्यूज - शासकीय अनुदान मिळूनही घनकचरा व्यवस्थापन नसल्यामुळे मुळशी तालुक्यातील नेरे गावात मागील दोन ते तीन महिन्यांपासून ओला व सुका कचरा तसाच पडून आहे. त्यामुळे हा कचरा पडून दुर्गंधी पसरली आहे, अशी माहिती नेरेगावचे रहिवासी जनार्दन…

Pashan : ‘टाकाऊतून टिकाऊ’ संकल्पनेवरील स्पर्धेसाठी 20 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

घनकचरा व्यवस्थापन मॉडेल्सचे 14-15  फेब्रुवारीला पुण्यात प्रदर्शनएमपीसी न्यूज- स्कायसायक्यू, रोटरी क्लब डिस्ट्रीक्ट 3131, ग्यान की, वनराई, पराडकर फाउंडेशन आणि बिग एफ एम 95 या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने' टाकाऊतुन टिकाऊ' ( घन कचरा…

Pune : आदित्य ठाकरे यांना महापालिकेचा पर्यावरण अहवाल भेट

एमपीसी न्यूज - पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पुणे महानगरपालिकेतर्फे पर्यावरण विभागाचा अहवाल भेट देण्यात आला.यावेळी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रूबल आगरवाल, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर…

Pimpri : कंपोस्टींग खत प्रकल्प नसलेल्या हॉटेल व्यावसायिकांकडून 20 हजारांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज - कंपोस्टींग खत प्रकल्प नसलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील गृहनिर्माण सोसायट्या, हॉटेल व्यावसायिकांवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने धडक कारवाई सुरु केली आहे. आज (बुधवारी) दोन गृहनिर्माण सोसायट्या, चार हॉटेल यांच्यांकडून प्रत्येक…