Browsing Tag

घराशेजारी राहणाऱ्या तरुणाकडून विवाहितेचा विनयभंग

Pune News : घराशेजारी राहणाऱ्या तरुणाकडून विवाहितेचा विनयभंग, आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज : घरा शेजारी राहणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणाने 32 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला. सहकार नगर पोलिस स्टेशन मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटकही करण्यात आली आहे. पद्मावती येथील तळजाई वसाहत…