Browsing Tag

चंपाषष्ठी

Chikhali : चिखली आहेरवाडी येथील खंडोबा मंदिरात श्री खंडोबा महाराजांचा चंपाषष्ठी उत्सव हजारो भाविक…

एमपीसी न्यूज - सोमवारी चंपाषष्ठी निमित्त श्री खंडोबा आणि महादेवाच्या पिंडीला महाअभिषेक करण्यात (Chikhali)आला, दुपारी श्रींच्या पालखीची भव्य मिरवणुक काढण्यात आली, त्यानंतर सायंकाळी महाआरती करण्यात आली.आलेल्या सर्व भाविक भक्तांना…

Chakan : चाकणला चंपाषष्ठी उत्साहात साजरी 

एमपीसी न्यूज - चाकण येथील खंडोबा मंदिरात चंपाषष्ठी उत्साहात साजरी करण्यात आली. सोमवारी (दि. २) देवाची पूजा अभिषेक, पालखी सोहळा, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. चाकण पंचक्रोशीतील हजारो भक्तांनी यामध्ये सहभाग घेतला.चंपाषष्ठी निमित्त…