Browsing Tag

चाकण पोलिस

Khed: भाम नदीच्या काठावर लावलेल्या दारूभट्टीवर पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज - खेड तालुक्यातील दौंडकरवाडी येथे (Khed)भाम नदीच्या कडेला लावलेल्या दारू भट्टीवर चाकण पोलिसांनी छापा मारला. ही कारवाई शुक्रवारी (दि. 23) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास करण्यात आली.प्रद्युम्न बिरबल राठोड (रा.…

Chakan : दारूच्या नशेत दुचाकी गमावली

एमपीसी न्यूज - दारूच्या नशेत दुचाकी चालवणे शक्य होत नसल्याने एका तरुणाकडे मदत मागितली. तरुणाने दुचाकीवरून घरी सोडले. त्यानंतर त्याने पैसे मागितल्याने पैसे आणण्यासाठी घरात जाताच तरुण दुचाकी घेऊन पसार झाला. ही घटना 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी…

Chakan : कारच्या धडकेत दोन लहान मुलांसह चौघे जखमी

एमपीसी न्यूज - भरधाव कारने एका दुचाकीला पाठीमागून धडक दिली. त्यामध्ये दुचाकीवरील दोन लहान मुले आणि दोन महिला रस्त्यावर पडले. या अपघातात दोन लहान मुलांसह चौघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी (दि. 24) दुपारी पावणे एक वाजता पुणे-नाशिक…

Chakan : व्यावसायिकाचे अपहरण करून मागितली एक कोटींची खंडणी

एमपीसी न्यूज - व्यावसायिकाचे अपहरण करून त्याच्याकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास व्यावसायिकाला आणि त्याच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना गुरुवार (दि. 21) ते शनिवार (दि. 23) या कालावधीत खेड तालुक्यातील…

Chakan : तरुणीचे अपहरण करून विनयभंग

एमपीसी न्यूज - एका तरुणीचे रिक्षा चालकाच्या मदतीने अपहरण करून तिचा विनयभंग करण्यात आला. तसेच तिला हाताने मारहाणही केली. ही घटना रविवारी (दि. 20) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास चाकण (Chakan) जवळील मेदनकरवाडी येथे घडली.Pune : कांदा…

Chakan : कामावरून काढून टाकल्याच्या कारणावरून एकास बेदम मारहाण; सहा जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - कंपनीत काम करताना अफरातफर केल्याच्या कारणावरून एकास कामावरून काढून टाकले. त्या रागातून त्याने त्याच्या पाच साथीदारांसोबत मिळून एकास बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 18) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील…

Chakan : पीएमपी बस चालकाला बेदम मारहाण; रिक्षा चालकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - बस पार्किंगच्या कारणावरून रिक्षा चालकाने पीएमपी बस चालकाला बेदम मारहाण केली. या प्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 2) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास आंबेठाण चौक चाकण (Chakan) येथे घडली.…

Chakan : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज -  चाकण (Chakan) - नाशिक रोडवर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. हा अपघात  रविवारी (दि.2) दुपारी दिड वाजता घडला.Pune : ‘आदी अष्टकम’ नृत्य सादरीकरणाला मिळाला रसिकांचा चांगला प्रतिसादज्ञानेश्वर…

Chakan : बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू

एमपीसी न्यूज - बसने पाठीमागून दिलेल्या धडकेत 28 वर्षीय  दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू झाला आहे. हा अपघात शनिवारी(दि.24) नाशिक पुणे महामार्गावर दुपारी मुटकेवाडी सिग्नलला झाला. Alandi : अवघ्या तीन दिवसात नवीन नवऱ्या दागिने व रोख रकमेसह पसार,…

Chakan : पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज - भावकीतील जुन्या वादाच्या कारणावरून एकाने पिस्तूल दाखवत गोळ्या झाडून ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार गुरुवारी (दि. 1) दुपारी खेड तालुक्यातील बहुळ येथे घडला. यातील आरोपीला गुन्हे शाखेने गावाजवळ असलेल्या डोंगरातून ताब्यात…