Browsing Tag

चाकण पोलीस ठाणे

Chinchwad : चाकण, शिरगाव, वाकडमध्ये गुन्हे शाखांचे छापे

एमपीसी न्यूज - चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत काळूस येथे सुरु ( Chinchwad ) असलेल्या दारूभट्टीवर गुन्हे शाखा युनिट तीनने छापा मारून कारवाई केली. गुन्हे शाखेच्या युनिट पाचने शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पवना नदीच्या काठावर सुरु असलेल्या…

Chakan News : कुरूळी येथे दरोडा टाकून 38 हजारांचा ऐवज लंपास 

एमपीसी न्यूज - खेड तालुक्यातील कुरुळी येथे एचपी पेट्रोल पंपा शेजारी असलेल्या गेस्टहाऊस जवळ पाच अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकला. यामध्ये एका तरुणाला मारहाण करून, कोयत्याचा धाक दाखवून 38 हजारांचा ऐवज दरोडेखोरांनी चोरून नेला. ही घटना बुधवारी…

Chakan News : जमिनीच्या पैशांच्या वादातून दोन भावांमध्ये हाणामारी

एमपीसी न्यूज - जमिनीच्या पैशांच्या वादातून दोन सख्ख्या भावांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. लहान भाऊ आणि त्याच्या मुलाने मोठा भाऊ आणि त्याच्या मुलाला मारहाण केली. ही घटना 24 जून रोजी रात्री गवारवाडी पाईट येथे घडली.अशोक हरिभाऊ डांगले (वय 60,…

Chakan News : ॲमेझॉन कंपनीत दोन कामगारांचे भांडण; एकावर चाकूने वार

एमपीसी न्यूज - कंपनीत काम करत असताना दोन कामगारांमध्ये भांडण झाले. त्यात एका कामगाराने दुसऱ्या कामगाराला हाताने मारहाण करत चाकूने वार करून जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. 28) पहाटे म्हाळुंगे येथील ॲमेझॉन कंपनीत घडली.सोनू नबाजी गायकवाड…

Chakan News : मेडीकल दुकान फोडून रोकड आणि साहित्य लंपास

एमपीसी न्यूज - खेड तालुक्यातील खालुम्ब्रे गावात चाकण तळेगाव रोडवर असलेले मेडिकल दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम आणि साहित्य चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 17) सकाळी उघडकीस आली.  सिद्धेश्वर लिमण्णा फताटे (वय 35 रा. म्हाळुंगे, ता.…

Chakan News : शिवीगाळ करू नका म्हणणाऱ्यास कु-हाडीने मारहाण

एमपीसी न्यूज - मोठमोठ्याने शिवीगाळ करत असलेल्या एकाला शिवीगाळ करू नका म्हटल्याने त्याने कु-हाडीने मारले. त्यात शिवीगाळ करू नका म्हणणा-या व्यक्तीच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना शनिवारी (दि. 20) दुपारी खेड तालुक्यातील भोसे गावात…

Chakan News : अल्पवयीन मुलीचा गळा दाबून खून

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलीला गावाजवळील पडीक जमिनीत नेऊन तिचा गळा दाबून खून केला. ही घटना मंगळवारी (दि. ८) दुपारी साडेतीन वाजता खेड तालुक्यातील गोनवडी येथे घडली.माउली (पूर्ण नाव माहिती नाही, वय १८, रा. नाशिक) असे गुन्हा दाखल झालेल्या…

Chakan : देशी-विदेशी मद्याच्या साडेपाच हजार बाटल्या नष्ट

एमपीसी न्यूज- चाकण पोलिसांनी मागील दोन वर्षात विविध छाप्यांमध्ये जप्त केलेली तब्बल साडेसात लाखांचे देशीविदेशी मद्य मंगळवारी (दि. 21) नष्ट करण्यात आले. चाकणपासून जवळच असलेल्या वाकी बुद्रुक ( ता. खेड) येथे निर्जन जागेत मोठा खड्डा करून त्यात…

Chakan : पत्नीचा विनयभंग, पतीला मारहाण; सहा जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - रस्त्याने जात असलेल्या महिलेची छेड काढून तिचा विनयभंग केला. तसेच तिला दगडाने मारहाण केली. याचा जाब विचारण्यासाठी आलेल्या पतीला देखील मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी…

Sangvi : सांगवी, देहूरोड, चाकणमध्ये आणखी तीन वाहनांची चोरी

एमपीसी न्यूज - सांगवी, देहूरोड आणि चाकण परिसरातून तीन मोटारसायकल चोरीला गेल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 25) अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.अभिषेक यादव (वय 29, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी…