Browsing Tag

चाकण

Chakan : हॉटेलमध्ये घुसून तिघांकडून गोळीबार

एमपीसी न्यूज - चाकण येथे एका हॉटेलमध्ये घुसलेल्या तिघांनी गोळीबार (Chakan) केला. ही घटना चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत रासे येथील मराठा हॉटेलमध्ये सोमवारी (दि. 18) रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास घडली.हॉटेलचे मालक स्वप्निल उर्फ सोप्या…

Maval : नाणोलीतर्फे चाकण येथे श्री संत सावतामाळी महाराज मंदिर सभामंडपाच्या कामास सुरुवात

एमपीसी न्यूज - नाणोली तर्फे चाकण येथील श्री संत सावतामाळी महाराज मंदिर सभामंडप बांधण्याच्या ( Maval) कामाचे भुमिपुजन संपन्न झाले. आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नातून या कामासाठी 25 लाख रुपयांचा विकासनिधी मिळाला आहे. मागील वर्षी…

Chinchwad : चाकण, शिरगाव, वाकडमध्ये गुन्हे शाखांचे छापे

एमपीसी न्यूज - चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत काळूस येथे सुरु ( Chinchwad ) असलेल्या दारूभट्टीवर गुन्हे शाखा युनिट तीनने छापा मारून कारवाई केली. गुन्हे शाखेच्या युनिट पाचने शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पवना नदीच्या काठावर सुरु असलेल्या…

Chakan : चाकणला मेथी, कोथिंबीर व शेपूची भरपूर आवक ;  कांद्याची आवक घटून भावात किंचित वाढ

एमपीसी न्यूज -     चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात  हिरवी मिरची,  टोमॅटो, वांगी व कोबी यांची आवक घटली. पालेभाज्यांच्या बाजारात मेथी, कोथिंबीर व शेपू यांची विक्रमी आवक होऊन भावात घसरण झाली. लसणाची आवक घटल्याने भाव तेजीत राहिले.…

Chakan : चाकण मधील ‘ती’ घटना खून नव्हे तरअपघात

एमपीसी न्यूज - चाकण मार्केट यार्ड समोरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत डोक्याचा (Chakan) चेंदा मेंदा झालेला मृतदेह आणि जवळच एक मोठा दगड मिळून आल्याची घटना गुरुवारी (दि.1) सकाळी उघडकीस आली. घटनास्थळी दिसून आलेल्या परिस्थितीमुळे पोलीस…

Chakan : चाकण भागात महानगरपालिका ही काळाची गरज – राजेश अगरवाल

एमपीसी न्यूज - चाकण मधील सर्व  वाडया, वस्ती व जवळ पास ची गावे मिळून ( Chakan ) महानगरपालिका झाली पाहिजे. अन्यथा ह्या भागाचे बकाली करण दिवसेंदिवस वाढत जातील, असे मत सामाजीक कार्यकर्ते राजेश अगरवाल यांनी व्यक्त केले आहे.यासंदर्भात राजेश…

Chakan : भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक; वृद्ध महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव कंटेनर ने एका दुचाकीला धडक (Chakan)दिली. यामध्ये दुचाकीवरून जात असलेल्या एका 71 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 10) सकाळी 11 वाजताच्या सुमारास आळंदी फाटा चाकण येथे घडली.कंटेनर (एचआर 55/एआर 0687)…

Chakan : चाकणला नवीन बटाट्याची आवक

एमपीसी न्यूज - खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये (Chakan) नवीन गावरान बटाट्याची मोठी आवक झाली. खेड तालुक्याच्या पश्चिम भागातून मोठ्या प्रमाणावर आवक सुरु झाली आहे. बटाट्याला 12ते 14 रुपये एवढा प्रतीकिलोस…

Khed : रिक्षातील चार महिला प्रवाशानीच चोरले महिलेचे मंगळसूत्र

एमपीसी न्यूज - रिक्षामध्ये बसलेल्या चार सहप्रवाशी महिलांनीच महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र चोरले आहे. ही घटना खेड (Khed) येथील भान फाटा येथे बुधवारी दुपारी घडली.Chikhali : चिखली- नेवाळे वस्तीतील ‘त्या’ रस्त्याला अखेर ‘गती’याप्रकरणी…

Chakan : चाकण शहरात पोलिसांचे संचलन

एमपीसी न्यूज - गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर चाकण मध्ये पोलिसांनी ( Chakan ) शुक्रवारी (दि. 22 ) सायंकाळी भरपावसात रुट मार्च काढून शहरात संचलन केले. चाकण शहरातील नागरिकांना जाणीव व्हावी की,पोलीस आपल्या संरक्षणासाठी आहेत, तसेच समाजकंटकांना…