Chinchwad : चिंचवडमध्ये जल्लोषात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
एमपीसी न्यूज - चिंचवडमध्ये मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. पाणावलेल्या डोळ्यांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे.दुपारी दोन वाजता मिरवणूक सुरू झाली. सायंकाळी साडेसात नंतर मिरवणूक…