Browsing Tag

चेतना गार्डन सोसायटी

Pune news : 6 महिन्याच्या बाळाची ढाल करत दागिने पळवले

एमपीसी न्यूज-घरात घुसलेल्या दोघांनी सहा महिन्याच्या बाळाची ढाल करत महिलांच्या अंगावरील लाखोचे (Pune news) दागिने पळवले. कोंढवा येथील मिठा नगर परिसरातील चेतना गार्डन सोसायटीत 2 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. याप्रकरणी एका साठ वर्षाच्या…