Browsing Tag

चोरी

Wakad : पेंटिंगचे काम करणाऱ्या कामगाराने मोबाईल आणि रोख रक्कम नेली चोरून

एमपीसी न्यूज - पेंटिंगचे काम करणाऱ्या कामगाराने मालकाच्या (Wakad) घरात चोरी केली. घरातून मोबाईल आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 7) रात्री दीड वाजताच्या सुमारास श्रीराम कॉलनी वाकड येथे घडली.…

Mahalunge : पार्क केलेली बुलेट चोरीला

एमपीसी न्यूज – पार्क केलेली 1 लाख रुपयांची बुलेट चोरांनी चोरून नेली आहे. हि घटना रविवारी (दि.13) खेड तालुक्यातील सावदरवाडी ( Mahalunge)  येथे घडली आहे.Chinchwad : शिवीगाळ केल्याने कोयत्याने वार करत मित्राचा खूनयाप्रकरणी शुभम मंगलदास…

Rahatani : चोर आला…चोरी केली …पण पळताना गडी सापडला

एमपीसी न्यूज- असं म्हणतात चोरी करणं ही सुद्धा एक कला आहे ती प्रत्येकाला (Rahatani) जमतेच अस नाही. याचीच प्रचिती देणारा एक किस्सा रहाटणी परिसरातील नखाते वस्ती येथे घडला आहे. त्याचं झालं असं चोराने शक्कल लावून घरात चोरी केली मात्र पळून जाताना…

Maval : कंपनी परिसरातून 175 किलो कॉपरच्या पट्ट्या चोरीला

एमपीसी न्यूज - मावळ (Maval) तालुक्यातील नवलाख उंबरे येथील मिस्तुबीशी कंपनी परिसरातून तीन चोरट्यांनी 175 किलो वजनाच्या कॉपरच्या पट्ट्या चोरून नेल्या. ही घटना 28 जुलै रोजी मध्यरात्री घडली.Moshi : तू माझे रक्त पिणार का, असे म्हणत तरुणाचा…

Hinjwadi : उघड्या दरवाजावाटे लॅपटॉप, मोबाईल पळवले

एमपीसी न्यूज - घराच्या उघड्या दरवाजावाटे सकाळच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून लॅपटॉप आणि तीन मोबाईल फोन चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 17) पहाटे पाच ते सकाळी साडेसहा वाजताच्या कालावधीत पंचरत्न चौक, सुसगाव येथे घडली.Pune :…

Hinjawadi : अवघ्या पाउण तासात कारच्या काचा फोडून ऐवज पळवला

एमपीसी न्यूज - अवघ्या पाउण तासाच्या कालावधीत (Hinjawadi) एका चोरट्याने कारच्या काचा फोडून कारमधून लॅपटॉप, मोबाईल, रोख रक्कम, चांदीची मूर्ती असा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 3) दुपारी एक ते पावणे दोन वाजताच्या कालावधीत ताथवडे येथे…

Nigdi : पीएमपी बस मधून महिलेची सोन्याची बांगडी चोरीला

एमपीसी न्यूज - पीएमपी बस मधून प्रवास करत असलेल्या महिलेची सोन्याची बांगडी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना 24 मे रोजी दुपारी पावणेचार वाजताच्या सुमारास निगडीतील (Nigdi) मधुकर पवळे बीआरटी बस स्टॉप येथे घडली.Pimpri : हेंन्कल कंपनी…

Pune News : प्रसिद्ध जॅार्ज हॅाटेलमध्ये चोरी

एमपीसी न्यूज- लष्कर भागातील प्रसिद्ध असलेल्या जॉर्ज हॉटेलचा (Pune News)  दरवाजा उचकटून चोरट्यांनी गल्ल्यातील 93 हजारांची रोकड आणि मोबाइल संच असा एक लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.Yerwada News : येरवडा…

Chinchwad News : भोसरी, चिंचवड, चिखली, बावधन मधून दोन लाख 85 हजारांचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज - एमआयडीसी भोसरी, चिंचवड, चिखली आणि हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या चार घटना उघडकीस आल्या आहेत. यामध्ये चोरट्यांनी वायर, दुचाकी, डिझेल, पेट्रोलची टाकी आणि सीट असा एकूण दोन लाख 85 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे.…

Chinchwad News : शहरात चोरीच्या तीन घटना; लॅपटॉप, डुकरे, सायलेन्सर चोरीला

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या निगडी, देहूरोड आणि चिखली परिसरातून लॅपटॉप, डुकरे आणि कारचा सायलेन्सर चोरीला गेला आहे. याप्रकरणी मंगळवारी (दि. 21) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.निगडी पोलीस ठाण्यात ऋषभ विजय…