Talegaon : दिव्यांग बांधवांना पूर्ववत तीन हजार रुपये मासिक अनुदान मिळणार – किशोर आवारे
एमपीसी न्यूज - तळेगाव शहरातील दिव्यांग बांधवांना (Talegaon) पूर्ववत तीन हजार रुपये मासिक अनुदान मिळणार असल्याचे किशोर आवारे यांनी जाहीर केले आहे.तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात आज (मंगळवार) सर्व दिव्यांग बांधव मुख्याधिकारी विजयकुमार…