Browsing Tag

जबरदस्तीने रोकड पळविली

Chinchwad News :  ‘हप्ता का दिला नाही’ म्हणत कोयत्याच्या धाकाने दुकानातून जबरदस्तीने…

एमपीसी न्यूज - तिघांनी मिळून एका भंगार दुकानदाराला 'हप्ता का दिला नाही' असे म्हणत कोयत्याचा धाक दाखवला. तसेच त्याच्या दुकानातून जबरदस्तीने अडीच हजारांची रोख रक्कम चोरून नेली. दरम्यान आरोपींनी मोठमोठ्याने शिवीगाळ करत परिसरात दहशतीचे वातावरण…