Browsing Tag

जम्बो कोविड सेंटर मधून पैसे व महत्वाची कागदपत्रे चोरीला

Pimpri Crime News : जम्बो कोविड सेंटर मधून पैसे व महत्वाची कागदपत्रे चोरीला, गुन्हा दाखल 

एमपीसी न्यूज -  जम्बो कोविड सेंटरमधून मृत रुग्णांचे मौल्यवान साहित्य चोरीला जात असल्याच्या तक्रारी काही दिवसांपासून समोर येत होत्या. याप्रकरणी आता रोख रक्कम व महत्वाची कागदपत्रे चोरीला गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.महेंद्र…