Browsing Tag

जयंत पाटील

Pimpri : जनता लय अवघड; विचार करून मतदान करते – जयंत पाटील

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी पक्षातून गेलेल्यांची चिंता करण्यापेक्षा सोबत ( Pimpri ) असलेल्या कार्यकर्त्यांचे योग्य संघटन करून पुन्हा नव्या जोमाने काम करत पक्षाची मजबूत बांधणी करायची आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहरांमध्ये ज्या सुधारणा झाल्या…

NCP : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतली आझमभाई पानसरे यांची भेट

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ नेते, माजी महापौर आझमभाई पानसरे यांनी (NCP) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन समर्थन दिल्यानंतर आज (सोमवारी) शहर दौऱ्यावर असलेले प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पानसरे यांच्या…

Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर दोन गटांत पदांवरुन कुरघोड्या

एमपीसी न्यूज - काल अजित पवार आणि 9 प्रमुख नेते राष्ट्रवादीसोबत बंड करून भाजप शिंदे सरकारला सामील (Ajit Pawar)  झाले आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर दोन गटात कुरघोड्या सुरु झाल्या आहेत. काल अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शरद…

Pune : जयंत पाटील ईडी कार्यालयात हजर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन 

एमपीसी न्यूज-आयएल अ‍ॅण्ड एफएस मध्ये कोट्यावधी रुपयांचा ( Pune ) गैरव्यवहार आणि संशयास्पद कर्जाचे वाटप केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीकडून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.त्यानुसार आज जयंत पाटील…

Mumbai : महाराष्ट्रात दंगलसदृश्य वातावरण निर्माण होतेय ही चिंतेची बाब – जयंत पाटील

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी दंगलसदृश्य वातावरण निर्माण होत आहे ही चिंतेची बाब असून या घटनेच्या खोलात जाऊन गृहविभागाने पावले टाकावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी…

Ajit Pawar : विधानसभा अध्यक्षांनी राजीनामा द्यायला नको होता – अजित पवार 

एमपीसी न्यूज-  महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च (Ajit Pawar) न्यायालय काय निकाल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होते.त्यावर काल सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला असून प्रदोत नियुक्तीवरून शिंदे गटाला जोरदार झटका दिला आहे.भरत गोगावलेंची…

Pimpri News : आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियांचा सांत्वनासाठी नेत्यांची गर्दी

एमपीसी न्यूज : चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने नुकतेच (ता.3) निधन झाले. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानी जाऊन सर्वपक्षीय (Pimpri News) नेत्यांकडून लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियां चे सांत्वन करण्यात आले.…

Jayant Patil : मला निलंबित केलत तरी मी राज्यातील जनतेसाठी लढत राहणार – जयंत पाटील

एमपीसी न्यूज : राज्य विधीमंडळाचे अधिवेशन सध्या नागपुरात सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. आजच्या कामकाजात जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांंना अपशब्द…

आपल्या राष्ट्रवादीवर जेव्हा टिका होते याचा अर्थ आपला पक्ष बलशाली आहे – जयंत पाटील

एमपीसी न्यूज - आपल्या राष्ट्रवादी पक्षावर जेव्हा टिका होते याचा अर्थ आपला पक्ष बलशाली आहे. महाराष्ट्रात हाच पक्ष आपली सत्ता धोक्यात आणू शकतो ही भीती असल्याने सत्ताधार्‍यांकडून राष्ट्रवादीवर टिका होत आहे असा जबरदस्त आत्मविश्वास राष्ट्रवादी…

Vadgaon Maval : सरस्वती व्याख्यानमालेतून मावळवासीयांना मिळणार वैचारिक मेजवानी

एमपीसी न्यूज- मावळ विचार मंचच्या वतीने श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानच्या सहकार्याने सालाबाद प्रमाणे यंदा सोमवार (दि 26 सप्टेंबर) ते मंगळवार (दि 4 आक्टोबर) या कालावधीत सरस्वती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये…