Browsing Tag

जलसंपदा विभाग

Pune : वाढत्या लोकसंख्याप्रमाणे पुणेकरांना 17.50 टीएमसी पाणी मिळावे -महापालिका सर्वसाधारण सभेत चर्चा

एमपीसी न्यूज - वाढत्या लोकसंख्या प्रमाणात पुणेकरांना सुमारे 11.50 टीएमसी पाणी कमी पडत आहे. त्यामुळे 17. 50 टीएमसी पाणी मिळावे, अशी चर्चा महापालिका सर्वसाधारण सभेत आज करण्यात आली. पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यात 11.50 टीएमसी पाणी…

Pimpri : स्थायी समितीने तीन महिन्यातच बदलला निर्णय, पवना जलवाहिनीचे पाईप गोळा करण्यासाठी निविदा…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने तीन महिन्यातच आपला निर्णय बदलला आहे. पवना बंदिस्त जलवाहिनीचे मावळ तालुक्यातील लोखंडी पाईप गोळा करण्याचा जलसंपदा विभागाला 80 लाखात दिलेल्या कामाचा प्रस्ताव खर्चाचे कारण पुढे करत…

Pune : पाणी जास्त लागते म्हणून साखर कारखानदारी बंद ठेवणे हा उपाय नाही- राजेंद्र पवार

एमपीसी न्यूज - उसाला जास्त पाणी लागते म्हणून साखर कारखानदारी बंद ठेवणे हा उपाय नसल्याचे जलसंपदा विभागाचे सचिव राजेंद्र पवार यांनी आज सांगितले.औरंगाबाद विभागीय आयुक्त यांनी काही दिवसांपूर्वी मराठवाड्यात उसाला पाणी शक्य नसल्याने केवळ…

Pune : शाश्वत पाणी व्यवस्थापन विषयावर पुण्यात बुधवारपासून परिषद

एमपीसी न्यूज - राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पांतर्गत शाश्वत पाणी व्यवस्थापन या विषयावर वार्षिक दुसरी परिषद दिनांक 6 ते 8 नोव्हेंबर या कालावधीत पुण्यातील हॉटेल हयात रिजेन्सी येथे आयोजित केली आहे. या परिषदेचे उदघाटन केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग…

Pune : उंदीर, घुशी आणि खेकड्यांच्या बिळांमुळेच कालवा फुटला, पाटबंधारे विभाग आपल्या मतावर ठाम

एमपीसी न्यूज - “उंदीर, घुशी आणि खेकड्यांच्या बिळांमुळेच कालव्याचा भराव खचून तो फुटला,’ असे लेखी उत्तर जलसंपदा विभागाने आमदारांनी विचारलेल्या लेखी प्रश्‍नावर दिले आहे. त्यामुळे कालवा कसा फुटला, यावर गदारोळ होऊनही जलसंपदा विभाग अजूनही उंदीर,…

Pune : थकीत पाणीपट्टी भरण्याची महापालिकेला नोटीस  

एमपीसी न्यूज - महापालिकेने मार्च 2012 ते आंबटोबर 2018 या कालावधीतील तब्बल 224 कोटी 53 लाख एवढी पाणीपट्टी थकविली आहे. यात औद्योगिक पाणीवापराच्या फरकाची 152 कोटी 10 लाख रुपये आणि चालू वर्षांची ऑक्टोबर महिन्यापर्यंतची 72 कोटी 43 लाख रुपयांच्या…

Pune : वाढीव पाण्यासाठी जलसंपदा नियामक प्राधिकरणासमोर महापालिकेची दाद ; 13 डिसेंबर रोजी पुढील…

एमपीसी न्यूज – महापालिका हद्दीतील लोकसंख्या लक्षात घेता आठ नव्हे तर 15 टीएमसी पाण्याची गरज असल्याची बाजू महापालिकेने राज्य जलसंपदा नियामक प्राधिकरणासमोर मांडली. या मागणीविषयीचे आणखीन तपशील प्राधिकरणाने महापालिकेला मागितले असून, ते दाखल…

Pune : रस्ते कॉंक्रिटीकरणाची कामे तात्काळ थांबवा ; आयुक्तांना पत्र 

एमपीसी न्यूज - महापालिकेने सुरू केलेली तसेच मान्यतेच्या प्रक्रियेत असलेली गल्ली-बोळांमधील रस्ते कॉंक्रिटीकरणाची कामे तात्काळ थांबविण्यात यावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाने महापालिका आयुक्तांकडे केली आहे.गेल्या महिनाभरापासून महापालिका आणि…

Pune : मुंढवा जॅकवेलच्या पाण्याची माहिती लपविली ; सजग नागरिक मंचचा आरोप 

एमपीसी न्यूज - मुंढवा जॅकवेलमधून ऊपलब्ध होणाऱ्या पाण्याची माहिती दडवून जलसंपदा विभागाने कालवा समितीची दिशाभूल केल्याचा आरोप “सजग नागरिक मंच’ने केला आहे. माहिती अधिकारात उपलब्ध माहितीनुसार हे स्पष्ट झाल्याचे विवेक वेलणकर आणि विश्‍वास…

Pune : बेबी कालव्याच्या दुरावस्थेमुळेच पुण्यात पाणी टंचाई

एमपीसी न्यूज - मुंढवा जॅकवेल प्रकल्पात सांडपाणी शुद्ध करून शेतीच्या पुनर्वापरासाठी बेबी कालव्यात सोडण्याची योजना दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली. मात्र, या कालव्याची दुरवस्था झाल्याची धक्कादायक बाब स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या पाहणीतून…