Browsing Tag

जुनी पेन्शन योजना

Old Pension Scheme: अखेर संप मागे! जुन्या पेन्शनसाठी सरकार सकारात्मक

एमपीसी न्यूज : अखेर सात दिवस सुरू असलेला (Old Pension Scheme) जुन्या पेन्शनसाठीचा सरकारी, निमसरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा संप मागे घेण्यात आला आहे. जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे संप…

Khed : खेड तालुका जुनी पेन्शन आंदोलन समन्वय कृती समितीचा आंदोलन तीव्र करण्याचा शासनाला इशारा

एमपीसी न्यूज :  खेड येथे खेड तालुका जुनी पेन्शन आंदोलन कृती समितीच्या वतीने आज शनिवारी बैठक आयोजित करण्यात  आली होती. (Khed) राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या संपाच्या आजच्या सलग पाचव्या दिवशी आंदोलनकर्त्यांनी सोमवार पासून हे आंदोलन अधिक…

Pune : जुनी पेन्शन योजनेसाठी कर्मचाऱ्यांचे पुण्यात ठिय्या आंदोलन

एमपीसी न्यूज : मागील चार दिवसांपासून राज्यातील शासकीय (Pune) सेवेतील कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागु करण्यात यावी. या मागणीसाठी कर्मचारी बेमुदत संपावर आहेत. याच पार्श्वभूमीवर आज पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारोच्या संख्येने…

PCMC : संप मागे! महापालिकेचे कामकाज पूर्वपदावर

एमपीसी न्यूज - जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सुरु केलेला (PCMC) संप पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर्मचा-यांनी मागे घेतला आहे. काळ्या फिती लावून आज (गुरुवारी) सकाळपासून कामकाज सुरु केले आहे. त्यामुळे दोन दिवसानंतर महापालिकेचे…

MESMA : सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अद्याप मागे नाही, मेस्मा कायद्याअंतर्गत कारवाईला सुरुवात

एमपीसी न्यूज : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा तिसरा दिवस आहे. संपकरी कर्मचाऱ्यांवर कालपासून मेस्मा कायद्याअंतर्गत कारवाईला सुुरुवात झाली आहे. (MESMA) जुन्या पेन्शन योजनेच्या आग्रही मागणीसाठी सर्वच शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांनी दोन…

PCMC : सलग दुस-या दिवशी संप सुरुच, पालिकेचे कामकाज बंद

एमपीसी न्यूज - अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होऊ नये, शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. काम नाही, वेतन नाही हे धोरण अनुसरण्यात येईल असा इशारा (PCMC) आयुक्त शेखर सिंह यांनी दिल्यानंतरही कर्मचारी संपावर ठाम राहिले आहेत. सलग दुस-या दिवशी…

PCMC: महापालिकेचे कर्मचारी संपावर

एमपीसी न्यूज -  जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी (PCMC)  पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचारी सकाळपासून संपावर गेले आहेत. त्यामुळे सकाळपासून पालिकेचे कामकाज बंद आहे.https://youtu.be/g9Lr3N1bcEoमहापालिकेच्या मुख्य…

Khed News : खेड समन्वय समितीच्या वतीने जुनी पेंशन रॅली चे आयोजन

एमपीसी न्यूज- जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शासकीय, निमशासकीय (Khed News) कर्मचाऱ्यांनी आजपासून संप पुकारला आहे.खेड समन्वय समिती च्या वतीने खेडमध्ये देखील पेंशन रॅलीचे अयोजन करण्यात आले होते.Chakan News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार…

Maharashtra : संपावर जाणाऱ्या शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार

एमपीसी न्यूज : जुनी पेन्शन योजना लागू (Maharashtra) करावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील जवळपास 18 लाख सरकारी कर्मचारी उद्यापासून (14 मार्च 2023) बेमुदत संपावर जाणार असल्याची घोषणा करण्यात आली. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने समिती नेमू संपावर…

Govt Employee Strike : सरकारी कर्मचारी संपाच्या भूमिकेवर ठाम, उद्यापासून 18 लाख कर्मचारी संपावर

एमपीसी न्यूज : जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील जवळपास 18 लाख सरकारी कर्मचारी उद्यापासून (14 मार्च 2023) बेमुदत संपावर जाणार आहेत. यामुळे सरकारी रुग्णालये, शाळा, कॉलेज, पालिका, बहुतांशी सरकारी विभाग ठप्प होणार…