Browsing Tag

ज्येष्ठ नागरिक

Nigdi :  प्राधिकरण येथे ज्येष्ठ नागरिकांनी घेतली मतदानाची शपथ

एमपीसी न्यूज -  प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ व श्री केदारेश्वर मंदिर ट्रस्ट यांच्यावतीने ( Nigdi)  मराठी नववर्षानिमित्त आयोजित मनोमीलन समारंभात ज्येष्ठ नागरिकांनी लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्याची शपथ घेतली.सामाजिक…

Mahalunge : रस्ता ओलांडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचा टेम्पोच्या धडकेत मृत्यू

एमपीसी न्यूज – टेम्पोच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्य़ा 52 वर्षीय पादाचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. हा अपघात कुरुळी गावच्या हद्दीत रविवारी (दि.20) सायंकाळी पाचच्या सुमारास घडला.Akurdi : आकुर्डीत हॉटेलमध्ये शौचालयात मोबाईल चित्रीकरणाचा धक्कादायक…

Maval : ज्येष्ठ नागरिकाला तरुणाकडून बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - किरकोळ कारणावरून तरुणाने 65 वर्षीय नागरिकाला काठीने बेदम मारहाण केली आहे हा प्रकार शनिवारी (दि.24) रात्री मावळ (Maval) येथील माळवाडी परिसरात घडला.Pimpri : नितीन गडकरी येत्या गुरुवारी पिंपरी चिंचवड दौऱ्यावरयाप्रकरणी…

Dehuroad : गुप्तदान करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाचे दागिने केले लंपास

एमपीसी न्यूज - गुप्त दान तुमच्या हातून करायचे आहे, तुमचे दागिने पिशवीत टाका म्हणत हात चालाखीने 68 वर्षीय नागरिकाचे दागिने लंपास करण्यात आले आहेत. हा प्रकार मंगळवारी (दि.16) दुपारी देहुरोड (Dehuroad) येथील एका पान स्टॉलवर झाला आहे.…

Pimpri : बसमधून ज्येष्ठ नागरिक सोन्याची चेन लंपास

एमपीसी न्यूज - पीएमपीएमएल बसमधील गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील 28 हजारांची सोन्याची चेन लंपास केली. ही घटना स्वारगेट ते मोरवाडी पीएमपीएमएल बस प्रवासादरम्यान गुरूवारी घडली.प्रभाकर बाळकृष्ण कुलकर्णी…

Sangvi : गुंतवणुकीच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची 51 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - गुंतवणुकीच्या बहाण्याने घेतलेले 51 लाख रुपये परत न देता तीन जणांनी ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक केली. ही घटना एप्रिल 2028 ते 28 फेब्रुवारी 2020 या कालावधीत पिंपळे सौदागर येथे घडली.दीपक सुर्वे (रा. कांदीवली, मुंबई),…

Chinchwad : ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन सोहळा साजरा

एमपीसी न्यूज - श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या अंतर्गत श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ शिवतेजनगर यांचा सहावा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी नुकताच साजरा करण्यात आला.यावेळी आमदार महेश लांडगे, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे…

Pune : ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटीमधून सवलतीचा प्रवास फक्त 4 हजार किलोमीटर पर्यंतच

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने आता ज्येष्ठ नागरिकांना प्रवास शुल्कामध्ये सवलत घेण्यासाठी येत्या 1 एप्रिलपासून स्मार्टकार्ड बंधनकारक केले असून आता त्यांच्यासाठी सवलतीच्या प्रवासासाठी किलोमीटरची मर्यादा घालून दिली आहे.…

Khadki : खडकीबाजार-मनपा 116 क्रमांकाची बस बंद; विद्यार्थी, कामगारांचे हाल

एमपीसी न्यूज - खडकी येथील खडकी बाजार परिसर ते मनपा या मार्गावर नियमितपणे सुरू असलेली 116 क्रमांकाची पीएमपीएमएल बस अचानकपणे बंद करण्यात आली आहे. परिणामी खडकी परिसरातील विद्यार्थी, कामगार, दैनंदिन प्रवासी, ज्येष्ठ नागरिक व रुग्णांची मोठी…

Pimpri : सर्व सहकारी बँकांचे राष्ट्रीयीकरण करा; मोरवाडी ज्येष्ठ नागरिक संघाची केंद्रीय…

एमपीसी न्यूज - देशभरातील सर्व सहकारी बँकांचे राष्ट्रीयीकरण करावे. ज्यामुळे सहकारी बँकांच्या खातेदारांना त्यांचे पैसे मिळण्याची खात्री वाटेल. खातेदार नागरिकांना त्यांच्या पैशांची सुरक्षा वाटेल. तसेच सहकारी बँकांचे बळकटीकरण होऊन त्याचा…