Browsing Tag

टाटा मोटर्स

Tata Motors : टाटा मोटर्सच्या पिंपरी प्लांटमध्ये राम पूजन आणि आरती सोहळा संपन्न

एमपीसी न्यूज - अयोध्या येथे श्री रामलल्लाच्या मूर्तीची सोमवारी (दि. 22) प्राणप्रतिष्ठा (Tata Motors) झाली. त्यानिमित्त टाटा मोटर्सच्या पिंपरी प्लांट मध्ये श्रीराम पूजन आणि आरती सोहळा संपन्न झाला.प्लांट हेड सुनील तिवारी यांच्या हस्ते…

Pimpri : दारिद्र्य व कुपोषणाच्या दुष्टचक्रातून मातांना बाहेर काढणाऱ्या समिना शेख यांना टाटा…

एमपीसी न्यूज – शहरे विकतीस होत असली तरी शहरातील ( Pimpri) बकाली, रोगराई व काही भागात असलेले मागासपण हे दुर्लक्षीत करून चालत नाही. त्याचाच एक भाग म्हणजे झोपडपट्टी भागात होणारी लहान मुलांची उपासमारी व त्यातून येणारे कुपोषण. अशा या गंभीर…

Pimpri : टाटा कंपनीतील कामगारांचे संघटन विलक्षण – सुहास बहुलकर

एमपीसी न्यूज - पूर्वीची टेल्को आणि आताची टाटा असलेल्या कंपनीचे ( Pimpri ) लहानपणापासून आदराने नाव ऐकत आहे. मी पहिल्यांदाच कंपनीत आलो आणि मला विलक्षण अनुभव आला. कामगारांची अशी संघटना मला दुसरीकडे कुठेही बघायला मिळाली नाही, असे मत प्रसिद्ध…

Chinchwad : टाटा मोटर्सकडून तालेरा रुग्णालयाला सोनोग्राफी मशिन

एमपीसी न्यूज - टाटा मोटर्स व सुमंत मुळगावकर डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या ( Chinchwad ) वतीने चिंचवड येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (तालेरा) रुग्णालयास सोनोग्राफी मशीन भेट देण्यात आली. या मशिनचा शुभारंभ आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण…

Chinchwad : टाटा मोटर्समध्ये मॉक ड्रील

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड (Chinchwad ) महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग, औद्योगिक सुरक्षा महामंडळ आणि टाटा मोटर्स यांच्या वतीने औद्योगिक वायुगळती रोखण्याच्या दृष्टीने ‘ऑन साईट जॉईंट मॉक ड्रील’चे चिंचवड येथील टाटा मोटर्स कंपनीत…

Tata Motors : टाटा मोटर्स ने जानेवारी महिन्यात 81 हजार युनीटस ची केली विक्री

एमपीसी न्यूज – टाटा मोटर्स यांनी जानेवारी महिन्यात 81 हजार युनीटसची विक्री केली आहे. जी गेल्या वर्षीच्या मानाने 6.4 टक्क्यांनी विक्रीमध्ये वाढ झालेली आहे.(Tata Motors) गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात 76 हजार 210 युनीटची विक्री झाली होती.…

Pimpri news : टाटा मोटर्सच्या सीएसआर विभागातर्फे विद्याधनम् उपक्रमांतर्गत आंतरशालेय कबड्डी…

एमपीसी न्यूज- कबड्डी या क्रिडा प्रकरात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शहरी व ग्रामीण खेळाडूंना संधी मिळावी, या उद्देशाने श्री. सुमंत मुळगावकर आंतरशालेय कबड्डी स्पर्धांचे रविवारी (दि.22) आयोजन (Pimpri News) करण्यात आले होते. या स्पर्धा टाटा…

Tata Motor’s : टाटा मोटर्सच्या Q2FY23 गाड्यांच्या विक्रीत 42 टक्क्यांनी वाढ

एमपीसी न्यूज : टाटा मोटर्सने Q2FY23 या गाड्यांचे एकूण 2 लाख 43 हजार 387 युनीट विक्री केलेली आहे. त्यामुळे Q2FY23 च्या विक्रीतील ही 42 टक्क्यांची वाढ आहे.(Tata Motor's) टाटा मोटर्सच्या Q2FY22 या  केवळ 1 लाख 71 हजार 270 ची विक्री झाली होती.…

Tata & TPG : टाटा मोटर्समध्ये ‘टीपीजी’ व इतर गुंतवणूकदारांची 7,500 कोटींची गुंतवणूक

एमपीसी न्यूज - टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या प्रयत्नांना गुंतवणूकदारांकडून पाठबळ मिळत असून टीपीजी राइज क्लायमेट आणि अन्य सह-गुंतवणूकदारांकडून 1 अब्ज अमेरिकी डॉलर (7,500 कोटी रुपये) उभारले जाणार आहेत. टाटा कडून मंगळवारी (दि.12)…

Tata CSR : टाटाच्या सीएसआर फंडातून 7.5 लाख लोकांना लाभ, वार्षिक अहवाल सादर

एमपीसी न्यूज - टाटा मोटर्सकडून आर्थिक वर्ष 2021 साठीचा सातवा वार्षिक सीएसआर अहवाल सादर करण्यात आला आहे. यामध्ये वर्षादरम्‍यान करण्‍यात आलेल्‍या सामुदायिक उपक्रमांच्‍या माध्‍यमातून 7.5 लाखांहून अधिक लोकांना लाभ मिळाला आहे.  अहवालामधील ठळक…