Browsing Tag

टाॅप मराठी न्यूज

Mumbai News : वढू – तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानस्थळाचे नाव पूर्वीप्रमाणेच…

एमपीसी न्यूज - मौजे वढू - तुळापूर येथील स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानस्थळाचे नाव ग्रामस्थांच्या मागणीनुसार पूर्वीप्रमाणेच 'धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ' करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी अनुमती…

Dagdushet Ganapati : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी माणिक चव्हाण यांची निवड

एमपीसी न्यूज - श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी ट्रस्टचे विद्यमान सरचिटणीस माणिक चव्हाण यांची एकमताने निवड करण्यात आली.गुरुवार (दि.15) झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून पुढील 2…

Eknath Shinde : वेदांता–फॉक्सकॉनवरून वातावरण तापलं; मुख्यमंत्र्यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन

एमपीसी न्यूज – वेदांता–फॉक्सकॉन कंपनीने महाराष्ट्रात होणारा प्रकल्प गुजरातमध्ये हलविल्यानंतर शिंदे सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे.या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मंगळवारी रात्री…

Bhosari News : भोसरीकरांचा गणपती बाप्पाला भक्तीभावाने निरोप

एमपीसी न्यूज - एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार.. गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला.. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.. असा जयजयकार करीत - ढोल-ताशा, लेजर-शोसह डीजेचा दणदणाट... आणि भंडा-याची मनसोक्त उधळण करत उत्साह आणि भावपूर्ण…

Alandi News : आळंदीमध्ये विज्ञानाच्या हस्ते अध्यात्माचा सत्कार

एमपीसी न्यूज - आळंदी (ता. हवेली) श्री संत गुलाबराव महाराज वाड्मय मंदिर येथे ज्ञानेश कन्या श्री संत गुलाबराव महाराज पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त शांतिब्रम्ह गुरुवर्य मारुती महाराज कुरेकर यांचा सत्कार जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या…

Teacher’s Day : शिक्षक दिनानिमित्त क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीतर्फे शिक्षकांचा सन्मान

एमपीसी न्यूज - क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीतर्फे सोमवारी (दि.5) शिक्षक दिनानिमित्त क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम, क्रांतिवीर चापेकर विद्यामंदिर, क्रांतिवीर चापेकर विद्यालय, खिंवसरा पाटील विद्यामंदिर व…

Crime News : चारचाकीला जाण्यासाठी जागा न दिल्याने पीएमपी चालकाला बेदम मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - वाहतूक कोंडी असताना चारचाकी चालकाला जाण्यासाठी जागा न दिल्याने चौघांनी मिळून पीएमपी बस चालकाला बेदम मारहाण केली.पुण्यातील शंकर शेठ रस्त्यावर हा प्रकार घडला.खडक पोलीस ठाण्यात याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला…

Crime News : ससून रुग्णालयात हिंदू राष्ट्र संघटनेच्या अध्यक्षावर जीवघेणा हल्ला

एमपीसी न्यूज - पुण्यातील ससून रुग्णालयात हिंदू राष्ट्र संघटनेचा अध्यक्ष तुषार हंबीरे याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. सोमवारी रात्री हा हल्ला करण्यात आला. यावेळी हंबीरे याला वाचविण्यासाठी गेलेला एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला.आरोपी…

Talegaon News : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सुनेच्या कारला अपघात

एमपीसी न्यूज - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सुनेच्या कारला पुणे - मुंबई एक्सप्रेस वे वरील उर्से टोलनाक्यावर सोमवारी संध्याकाळी किरकोळ अपघात झाला होता.सुदैवाने या अपघातात राणे यांच्या कुटुंबातील कोणीही जखमी झालेले नाही.याबाबत…

Chinchwad News : मानवजातीच्या दृष्टीकोनातून शिक्षकांचे स्थान महत्त्वपूर्ण – श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज - मानवजातीच्या दृष्टीकोनातून शिक्षकांचे स्थान  महत्त्वपूर्ण असून विद्यार्थी घडवण्यासोबतच  राष्ट्र घडवण्याचे आणि संस्कारक्षम पिढी निर्माण करण्याचे  कार्य  त्यांच्या हातून होत असते. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय  …