Browsing Tag

टेम्पो

Dighi : टेम्पोवर हल्ला करून व्यक्तीचे अपहरण

एमपीसी न्यूज - सहा जणांच्या टोळक्याने टेम्पोवर हल्ला करत टेम्पोमधून कामावर जाण्यासाठी निघालेल्या एका व्यक्तीचे अपहरण केले. ही घटना गुरुवारी (दि. 19) सकाळी साडेआठच्या सुमारास पठारे मळा, च-होली बुद्रुक येथे घडली.याप्रकरणी अंकुश गुलाब…

Pimpri : तोडफोड प्रकरणी दहा जणांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज  - टेम्पो पार्क करण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात एक टोळक्‍याने सुरुवातीला एका टेम्पोची व मध्यरात्री दोन वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपरीतील…

Alandi : टेम्पो चालकाकडून कंपनीची दोन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - एका कंपनीतून दुस-या कंपनीत माल पोहोचवण्यासाठी दोन लाख रुपयांचा माल टेम्पोत भरला. मात्र, हा माल दुस-या कंपनीत न पोहोचवता त्याचा अपहार केला. हा प्रकार शुक्रवारी (दि. 15) दुपारी साडेचार ते शनिवारी (दि. 16) सकाळी नऊ वाजताच्या…

Pune : टेम्पोच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – मुंढवा येथे टेम्पोच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.26) सायंकाळी साडेचारच्या सुमारास जकात नाक्याजवळ घडली.नरसिमला मालकोडय्या मदाला (वय 39, रा. बालाजीनगर, पुणे), असे मयत मोटारसायकलस्वाराचे नाव…

Wakad : वाहतुकीचे नियम मोडणा-या तरुणाची महिला पोलीस उपनिरीक्षकाशी हुज्जत

एमपीसी न्यूज - वाहतुकीचे नियम मोडून भर रस्त्यात टेम्पो लावल्याबद्दल महिला पोलीस उपनिरीक्षकांनी टेम्पो बाजूला घेण्यास सांगितला. यावरून टेम्पोचालक तरुणाने महिला पोलीस उपनिरीक्षकाशी हुज्जत घातली. ही घटना बुधवारी (दि. 21) रात्री बाराच्या…

Pimpri : टेम्पोचा पाठलाग करून साडेतेरा लाखांचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज - संशयित टेम्पोचा पाठलाग करून एका टेम्पोतून 13 लाख 48 हजार 400 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई आज (गुरुवारी) पहाटे वाकड येथे काळेवाडी फाटा परिसरात करण्यात आली. अमली पदार्थ विरोधी पथकाने सलग दुस-या दिवशी कारवाई केली आहे.…

Chikhali : सव्वा दोन लाखांचा गुटखा जप्त; गुन्हे शाखेच्या युनिट एकची कारवाई

एमपीसी न्यूज - टेम्पोतून वाहतूक होत असणारा तब्बल सव्वा दोन लाखांचा गुटखा गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सापळा रचून पकडला. सोमवारी (दि. 12) रात्री नऊच्या सुमारास चिखली येथील आळंदी रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी टेम्पोचालक सचिन…

Bhosari : अवैधरित्या गोमांसाची वाहतूक करणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - अवैधरित्या गोमांसाची वाहतूक करणा-या दोघांना अटक करण्यात आली. तसेच एक टेम्पो आणि तीन टन गोमांस जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई आज (सोमवारी) पहाटे दोनच्या सुमारास एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भारत माता चौकात करण्यात…

Chinchwad : टेम्पोत ठेवलेल्या भंगार इलेक्ट्रॉनिक साहित्याला आग

एमपीसी न्यूज - इलेक्ट्रॉनिक साहित्य भरलेल्या टेम्पोला अचानक आग लागली ही भंगार इलेक्ट्रॉनिक साहित्य ठेवले होते. या साहित्याला अचानक आग लागली. ही घटना आज (सोमवारी) दुपारी बाराच्या सुमारास चिंचवड मधील मोहननगर येथे घडली. सुदैवाने या घटनेत…

Pimpri : पादचारी तरुणाला टेम्पोची धडक; टेम्पोचालक फरार

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी जाणा-या तरुणाला तीन चाकी टेम्पोने धडक दिली. यामध्ये तरुण जखमी झाला. दरम्यान टेम्पो चालक घटनास्थळावरून पळून गेला. ही घटना सोमवारी (दि. 10) रात्री आठच्या सुमारास पिंपरी येथे घडली.संतोष लमधर बिन्द (वय 26, रा.…