Browsing Tag

ट्रक

Chikhali : दवाखान्यासमोर लावलेला ट्रक काढण्यास सांगितल्याने डॉक्टरला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - दवाखान्यासमोर लावलेला ट्रक काढण्यास सांगितल्याने तिघांनी मिळून दवाखान्याची तोडफोड करत डॉक्टरला बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 30) सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास नॅशनल पॉलिक्लिनिक समोर  कुदळवाडी, चिखली (Chikhali…

Chakan : ट्रान्सपोर्ट कंपनीच्या जागेतून ट्रक लंपास

एमपीसी न्यूज - ट्रान्सपोर्ट कंपनीच्या जागेत पार्क केलेला ट्रक अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. याचा परिसरातील नागरिकांना मागमूस देखील लागला नाही. ही घटना सोमवारी (दि. 25) पहाटे एकच्या सुमारास चिंबळी फाटा येथील न्यू जय मल्हार ट्रान्सपोर्ट येथे…

Khopoli : खोपोली एक्झिटजवळ ट्रक ट्रेलर अपघातात दोन जण ठार

एमपीसी न्यूज- खोपोली एक्झिटजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रेलरला भरधाव ट्रक मागून धडकून झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले. आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.या अपघातात मागील ट्रकमधील क्लीनर व एक पॅसेंजर असे दोघेजण जागीच…

Moshi : दुभाजक ओलांडून ट्रक शिरला झोपडीत; अकरा वर्षाचा मुलगा ठार, आई गंभीर

एमपीसी न्यूज - दुभाजक आणि विरुद्ध लेनला ओलांडून ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या झोपडीत शिरला. यामध्ये गाढ झोपेत असलेला अकरा वर्षीय मुलगा जागीच ठार झाला. तर त्याची आई गंभीर जखमी झाली. ही घटना आज (शुक्रवारी) मध्यरात्री एकच्या सुमारास मोशी…

Pune : पंक्चर झालेल्या एसटीला ट्रकची धडक ; एसटीचा चालक आणि वाहक ठार

एमपीसी न्यूज- टायर पंक्चर झाल्याने रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या एसटीला भरधाव वेगात आलेल्या ट्रकने धडक दिली. यामध्ये एसटी चालक आणि वाहकाचा मृत्यू झाला. तर, पाच प्रवासीही जखमी झाले आहेत. मंगळवारी (दि. 14) पहाटे साडेपाचच्या सुमारास मुंबई-…

Kamshet : पिकअपची ट्रकला धडक; पिकअपमधील एकासह 16 मेंढ्यांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - टायर फुटल्याने रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या ट्रकला मेंढ्या घेऊन जाणा-या पिकअपने जोरदार धडक दिली. या अपघातात पिकअपमधील एकाचा जागीच मृत्यू झाला. पिकअपमधील 16 मेंढ्यांचा देखील मृत्यू झाला असून 8 मेंढ्या जखमी झाल्या आहेत. हा…

Hadapsar – बेशिस्त ट्रकचालकाच्या चूकीमुळे दुचाकीवरील वृद्धेचा दूर्दैवी मृत्यू

एमपीसी न्यूज -  आसपासच्या वाहनांकडे दुर्लक्ष करून अचानकपणे ट्रक वळविल्यामुळे बेशिस्त ट्रकचालकाच्या चुकीमध्ये दुचाकीवरील वृद्धेचा दूर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.21) दुपारी बाराच्या सुमारास पुणे-सोलापूर रस्त्यावरील गाडीतळ हडपसर…

Pune : ब्रेकफेल झाल्यामुळे ट्रकची पाच गाड्यांना धडक ; 8 जण जखमी

एमपीसी न्यूज- भरधाव वेगातील ट्रकचे ब्रेकफेल झाल्यामुळे ट्रकने पाच गाड्यांना धडक दिली. या घटनेमध्ये 8 जण जखमी झाले. ही घटना आज सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास धायरी वडगाव पुलाजवळ घडली. जखमींपैकी एका महिलेची आणि दोन पुरुषांची प्रकृती…