Browsing Tag

ट्रॅक्टर

Pune : यवत हद्दीत ट्रॅक्टर, टँकर आणि कार अपघातात दोघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - यवत पोलिसांच्या हद्दीत बंद ट्रॅक्टरला पाठीमागून टँकर धडकला आणि टँकरला पाठीमागून कार धडकली. यामध्ये झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत.यातील मृतांची ओळख पटलेली…