Browsing Tag

डीएसके ठेवीदार

Pune : पैसे परत मिळण्याची आशा नसल्याने डीएसके ठेवीदाराची आत्महत्या

एमपीसी न्यूज- अनेक वेळा पाठपुरावा करूनही गुंतवलेले पैसे परत मिळण्याची आशा नसल्याचे पत्र लिहून एका डीएसके ठेवीदाराने आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे. तानाजी गणपत कोरके (वय 60 रा. भीमनगर, घोरपडी) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.…