Browsing Tag

डेंग्यू

Pimpri : सर्दी, तापाचे रुग्ण वाढले, रुग्णालयांमध्ये गर्दी

एमपीसी न्यूज - गेल्या काही दिवसांपासून शहर आणि परिसरात ( Pimpri) वातावरणामुळे साथीच्या आजारांसह संसर्गजन्य आजाराने चांगलेच डोकेवर काढले आहे. शहरात सर्दी, ताप, खोकला, डेंग्यू हे आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे महापालिकेची रूग्णालये,…

PCMC : शहरात डेंग्यूचा डंख; डेंग्यूचे 51 रूग्ण

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरामध्ये डोळे येण्याच्या (PCMC) रुग्णांबरोबरच डेंग्यूचा डंखातही वाढ होत आहे. शहरातील 51 रुग्णांना डेंग्यूची लागण झाली आहे. जुलै महिन्यात 36 रुग्ण आढळले होते. गेल्या महिन्यापासून डेंग्यू रुग्णांची संख्या…

Pimpri : पोलीस ठाण्यांमधील अडगळीतील वाहनांमुळे डेंग्यू, मलेरियाचा धोका

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील पोलीस(Pimpri ) ठाण्यांच्या आवारात अडगळीत पडलेल्या वाहनांमुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांना निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यात असलेली बेवारस वाहने नागरिकांनी ओळख पटवून घेऊन जावीत,…

PCMC : आठवड्याला घरातील भांडी रिकामी करुन कोरडी करा, महापालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज - डेंग्यू या रोगाचा प्रसार वाढू नये यासाठी डास उत्पत्तीवर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे. त्याकरिता दर आठवड्याला घरातील पाणी साठविण्याच्या सर्व भांड्यातील पाणी वापरुन भांडी रिकामी करुन कोरडी करावीत, असे आवाहन (Pcmc) महापालिकेने…

Pimpri : महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने ‘जागतिक मलेरिया दिन’ साजरा 

एमपीसी न्यूज - महापालिकेचे आरोग्य विभाग, सांगवी वैद्यकीय (Pimpri )  विभाग, कीटक नाशक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 'जागतिक मलेरिया दिन' साजरा करण्यात आला. यानिमित्त कीटक नाशक शास्त्रीय सर्व्हेक्षण करण्यात आले. हे सर्व्हेक्षण दापोडी…

Chikhali : स्वाईनफ्लू, डेंग्यू, मलेरिया विषयी सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची…

एमपीसी न्यूज- स्वाईनफ्लू, डेंग्यू, मलेरिया या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी मोरेवस्ती चिखली येथील ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आज, शुक्रवारी जनजागृती फेरीकाढली.साने चौक ते म्हेत्रेवस्ती पर्यंत…

Pune : डेंग्यूचे थैमान! 630 जणांना लागण; 3556 संशयित रूग्ण

एमपीसी न्यूज - पुण्यात डेंग्युच्या रोगाने थैमान घातले असून 630 जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. 3 हजार 556 रुग्ण हे संशयित असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.  गेल्या काही दिवसापासून शहरात जोराचा पाऊस झाला. यानंतर तीन ते चार…

 Pimpri : डासोत्पत्तीची ठिकाणे, पाच महिन्यात 741 जणांवर कारवाई, चार लाखाचा दंड वसूल

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड महापालिकेने मागील पाच महिन्यांत शहरातील इमारती, घरे आणि डास उत्पत्तींच्या ठिकाणांची पाहणी केली. यात शहरातील विविध भागात 741 ठिकाणी मलेरिया, डेंग्यू तसेच दोन्ही प्रकारचे डास आढळले आहेत. या सर्वांना महापालिकेने…

Pimpri : साथीच्या आजाराचे थैमान

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरामध्ये साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. थंडी, ताप, सर्दी, खोकला यासारख्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. मलेरिया, डेंगी या आजाराच्या रुग्ण संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. महापालिकेच्या व खासगी रुग्णालायामध्ये…

Pune : महापालिकेच्या तपासणीत आढळली एक हजार डास उत्पत्तीची ठिकाणे

एमपीसी न्यूज - डेंग्यू, मलेरिया यासारख्या रोगांना आळा बसावा व त्यांच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, यासाठी डासांची उत्पत्ती शोधण्याच्या दृष्टीने घरांची आणि इतर आस्थापनाच्या जवळपासच्या परिसराची तपासणी महापालिकेतर्फे करण्यात येते. या…