Browsing Tag

डॉक्टर

Thergaon: डंपरच्या धडकेत डॉक्टर तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून जात असलेल्या डॉक्टर तरुणाला भरधाव वेगात जाणाऱ्या डंपरने धडक दिली. यामध्ये डॉक्टर तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 30) सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास तापकीर चौकाकडून थेरगाव हॉस्पिटलकडे जाणाऱ्या…

Chinchwad: ‘महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञी’चा महाअंतिम सोहळा 28 डिसेंबरला चिंचवड येथे…

एमपीसी न्यूज - खान्देश अहिराणी कस्तुरी साहित्य, सांस्कृतिक, कला क्रीडा मंच पुणे यांच्या वतीने 'महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञी' या मराठमोळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा 28 डिसेंबर (शनिवारी) दुपारी साडेचार वाजता…

Pimpri : डॉक्‍टरची तीन लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - मोबाईल, फ्रीज, प्रिंटर, घरगुती पिठाची गिरण अशी उपकरणे देतो, असे सांगत एका डॉक्‍टरची सुमारे तीन लाख एक हजार 700 रुपयांची फसवणूक केली. ही घटना पिंपरी येथे घडली.डॉ. तुषार खेमराज राजपूत (वय 29, मोरवाडी, पिंपरी), यांनी पिंपरी…

Khandala : देवदर्शनासाठी जाणा-या कारचा अपघात; पिंपरी-चिंचवड मधील दोन डॉक्टरांचा मृत्यू

एमपीसी न्यूज -  देवदर्शनासाठी जाणा-या कारचा अपघात झाला. या अपघातात पिंपरी-चिंचवड मधील दोन डॉक्टरांचा मृत्यू झाला. तर तीन डॉक्टर गंभीर आहेत. हा अपघात पारगाव खंडाळा (जि. सातारा) येथे आज पहाटे झाला.युवराज विलास घाटोळे (वय 40, रा. ड्रायव्हर…

Pimpri : मोफत आरोग्य तपासणी शिबिरास प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज - रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आणि श्री सत्यसाई सेवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने क्रिएटिव्ह पब्लिक स्कूल रावेत येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरासाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 198…

Dubai : झिरो टू हिरो पुस्तकाची तिसरी आवृत्ती दुबईमधून प्रकाशित

एमपीसी न्यूज - गल्फ महाराष्ट्र फोरमने आयोजित केलेल्या महाबीज 2018 या मराठी उद्योजकांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत झिरो टू हिरो या पुस्तकाच्या तिस-या आवृत्तीचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. हा…

Pune – पूना हॉस्पिटलमध्ये डॉक्टरची आत्महत्या

एमपीसी न्यूज- पूना हॉस्पिटलमध्ये डॉक्टरनेच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सोमवारी(दि.8) सकाळी 11च्या सुमारास उघडकीस आली आहे. शशिकांत उत्तमचंद बंब(वय 63 ,रा.प्रेमनगर सोसायटी, मार्केटयार्ड) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे.…

Pimpri : स्वाईन फ्ल्यूने आणखी एका महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज - स्वाईन  फ्ल्यूने आणखी एका महिलेचा मृत्यू झाला असून, पिंपरी-चिंचवड शहरात जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत स्वाईन फ्लूने 27 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 28 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.मोशी…

Pune : महापालिका उभारणार कॅन्सर रुग्णालय 

एमपीसी न्यूज - कर्करोग असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या आजारावर शहरातील गोरगरिबांना अल्पदरात उपचार मिळावेत, यासाठी महापालिकेच्या वतीने स्वतंत्र कॅन्सर रुग्णालय सुरू करण्यास महिला व बालकल्याण समितीने मंजुरी दिली आहे.…

Pimpri : ‘मुक्तांगण-२०१८’ला डॉक्टरांचा प्रतिसाद 

एमपीसी न्यूज - इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) आणि डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज यांच्या वतीने डॉक्टरांसाठी आयोजित केलेल्या ‘मुक्तांगण २०१८’ या दोन दिवसांच्या पहिल्या राष्ट्रीय स्तरावरील साहित्य-कला संमेलनाला २५० हून अधिक डॉक्टरांनी…