Chinchwad : हृदयरोग कसा टाळाल ?
हृदयरोग हा सर्वात जास्त मृत्यूला कारणीभूत असणारा आजार झाला आहे. शरीराची हानी करणारा धोकादायक आजार म्हणून ओळखला जातो. आजपर्यंत 17.5 मिलियन लोक या आजाराला बळी पडले आहेत. हृदयरोग टाळण्यासाठी काय करता येईल त्याचा उहापोह आपण थोडक्यात पाहू. …