Browsing Tag

तडीपार

Pune Crime News : सराईत गुंड सोहेल कनुल दोन वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार

एमपीसी न्यूज -विमानतळ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सराईत गुंड ( Pune Crime News ) सोहेल सलीम कनुल (वय 20, संजय पार्क, एअरपोर्ट रोड विमान नगर) याला दोन वर्षासाठी पुणे शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. सोहेल हा विमानतळ पोलिस स्टेशनच्या…

Pune News : दोघे सराईत गुन्हेगार दोन वर्षासाठी तडीपार

एमपीसी न्यूज : सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार राहुल मच्छिंद्र कांबळे (वय.22,रा. माणिकबाग सिंहगडरोड) व कोथरुड पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार मंदार श्रीधर दारवटकर (वय.23,रा. सिंहगडरोड वडगांव ब्रु) या दोघांना …

Nigdi News : तडीपार केलेला आरोपी शहरात दहशत पसरवताना आढळला

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दोन वर्षांसाठी तडीपार केलेला आरोपी ओटास्किम येथे कोयत्याच्या धाकाने लोकांना धमकावताना पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्यावर कारवाई करत त्याची थेट येरवडा कारागृहात रवानगी केली.…

Mpc News Vigil : अकरा महिन्यात पिंपरी-चिंचवड शहरातून 63 सराईत तडीपार

एमपीसी न्यूज - शहरात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडे, घरफोड्या, जबरी चोऱ्या, मारहाण असे गुन्हे वाढत आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस देखील ऍक्शन मूडमध्ये आले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी जानेवारी ते नोव्हेंबर 2020 या अकरा महिन्यांच्या…

Pune News : गुंड निलेश गायवळ दोन वर्षासाठी पुणे शहर आणि जिल्ह्यातून तडीपार

एमपीसी न्यूज : कोथरूड पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार निलेश बन्सीलाल गायवळ (वय 44)  याला पुणे शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले. पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. निलेश घायवळ हा…

Pune News : दोन वर्ष तडीपार असलेल्या आरोपीला चोरीच्या दुचाकीसह अटक 

एमपीसी न्यूज - दोन वर्ष तडीपार असलेल्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी सोमवारी (दि.2) अटक केली आहे. त्याने बंडगार्डन परिसरात एक दुचाकी चोरी तर, बिबवेवाडी परिसरात एक घरफोडीचा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. त्याच्याजवळून चोरीची एक दुचाकी…

Sangvi : सांगवी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार

एमपीसी न्यूज- सांगवी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. दोन वर्षांसाठी त्याला पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.बरकत उर्फ लल्या महम्मद जमादार (वय 22, रा. जवळकरनगर, पिंपळे गुरव) असे तडीपार…

Pune : रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद

एमपीसी न्यूज – चतुःश्रूंगी पोलीस ठाणे येथील रेकॉर्ड वरील तडीपार आरोपीस पुणे पोलिसांच्या युनिट चारच्या शाखेकडून जेरबंद करण्यात आले.विजय शंकर गायकवाड (वय 22, रा. दिनराज मित्र मंडळाजवळ, जनवाडी), असे या तडीपार आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी…

Kothrud : सराईत गुन्हेगारास दोन वर्षांसाठी तडीपार

एमपीसी न्यूज – कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार साजन जगताप(वय 24,रा. कोथरूड) याला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले.परीमंडळ तीनच्या पोलीस उपायुक्तांनी यासंबंधीचे आदेश दिले आहेत. साजन याच्यावर त्याच्या…

Bhosari : तडीपार गुन्हेगार खंडणी दरोडा विरोधी पथकाच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या सराईत आरोपीला खंडणी दरोडा विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. 5) बालाजीनगर झोपडपट्टी येथे करण्यात आली.दाद्या उर्फ कृष्णा गणेश भोसले (वय 20, रा. बालाजीनगर, भोसरी) असे अटक…