Browsing Tag

तरुणाला विनाकारण दगडाने ठेचून जीवे मारण्याचा प्रयत्न

Pimpri News : तरुणाला विनाकारण दगडाने ठेचून जीवे मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - कामावरून घरी जात असलेल्या तरुणाला तिघांनी मिळून विनाकारण दगडाने ठेचून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी (दि. 4) रात्री एच ए मैदानाजवळ नेहरूनगर पिंपरी येथे घडली.श्रीकांत रावसाहेब बेरड (वय 28, रा. वानवडी, पुणे)…