Browsing Tag

तरुणावर कोयत्याने वार

Ravet : आमच्याकडे का बघून हसतोय म्हणत तरुणावर कोयत्याने वार, दोघांना अटक

एमपीसी न्यूज - आमच्याकडे बघून का ( Ravet) हसत आहेस म्हणत दोन माथेफिरूंनी एका 23 वर्षीय तरुणावर कोयत्याने वार केले आहेत. ही घटना रविवारी (दि.21) रावेत येथील शिवराज हॉटेल येथे घडली आहे.याप्रकरणात रावेत पोलिसांनी तुषार वैजनाथ सोनवणे (वय 23…

Pimpri : फोन परत मागितला म्हणून तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज-  बोलायला दिलेला फोन परत मागितला म्हणून (Pimpri ) पंचवीस वर्षे तरुणावर कोयत्याने जीव घेणे वार करण्यात आले आहेत ही घटना शुक्रवारी(दि.7) रात्री पिंपरी येथे घडली.…

Pune : स्वारगेट बस स्टँड परिसरात तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज-पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून एका तरुणावर ( Pune ) कोयत्याने वार करण्यात आले. स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला. समीर हेमंत कांबळे (वय 28) या तरुणाने या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार चार जणांवर स्वारगेट…

Pimpri News : पिंपरी भाजी मंडईत तरुणावर कोयत्याने वार, एकाला अटक

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाने तरुणावर कोयत्याने वार केले. तरुणाला गंभीर जखमी करत त्याच्यावर खुनी हल्ला केला. ही घटना शनिवारी (दि. 18) रात्री साडे अकरा वाजता पिंपरी भाजी मंडई येथे घडली. विशाल मनोज लोट (वय 26, रा.…

Chakan Crime : चाकण येथे तरुणावर कोयत्याने वार, तिघांना अटक

एमपीसी न्यूज - कार मधून जाणाऱ्या तरुणाला दगडाने मारून थांबवले.(Chakan Crime) त्यानंतर त्याच्यावर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. 8) रात्री दहा वाजताच्या सुमारास आयफेल सिटी समोर, चाकण येथे घडली.अजय…

Pune News : येरवड्यात चौकात थांबण्यावरून खुन्नस, तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज : घराजवळील चौकात थांबण्यावरून झालेल्या वादानंतर दोघांनी एका तरुणावर कोयत्याने वार करत ठार मारण्याचा प्रयत्न केला. येरवड्यातील दीदार बेकरी समोरील आर के चौकाजवळ हा प्रकार घडला. येरवडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा…

Pune News : भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज : भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेगाव बुद्रुक परिसरात पूर्ववैमनस्यातून सख्या अल्पवयीन भावांनी एका तरुणावर कोयत्याने वार करत ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून अल्पवयीन मुलांना…

Chakan News : तरुणावर कोयत्याने वार, लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत खुनी हल्ला

एमपीसी न्यूज - गल्लीत मोठमोठ्याने ओरडल्याचा आवाज येत असल्याने, काय प्रकार आहे, हे पाहण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयत्याने वार करून, लोखंडी रॉडने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत खुनी हल्ला केला. ही घटना मंगळवारी (दि. 2) रात्री खेड तालुक्यातील…

Chikhali : क्रिकेट खेळताना झालेल्या भांडणाच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज -क्रिकेट मॅच खेळताना झालेल्या भांडणाच्या रागातून चार जणांनी तरुणाला मारहाण केली. तसेच त्याच्यावर कोयत्याने वार केले. ही घटना बुधवारी (दि. 8) रात्री साडेआठच्या सुमारास महात्मा फुले नगर चिंचवड येथे घडली.अक्षय संजय इंगळे (वय…

Nigdi : मोबाईल हिसकावताना चोरट्यांना प्रतिकार करणा-या तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या तरुणाचा चार जणांनी मिळून मोबाईल फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला. यासाठी तरुणाने प्रतिकार केला असता चोरट्यांनी तरुणावर कोयत्याने वार केले. ही घटना गुरुवारी (दि. 21) पहाटे चारच्या सुमारास थरमॅक्स…