Pune Crime News : चहा सांडल्याच्या वादातून तरुणावर धारधार शस्त्राने वार
एमपीसी न्यूज-अंगावर चहा सांडल्याचा राग मनात धरून दोघांनी मिळून (Pune Crime News) तरुणावर वार करण्याचा प्रकार घडला . पुण्यातील बिबवेवाडीमध्ये 18मार्च रोजी ही घटना घडली.या प्रकरणी उदय साळवे (वय 19) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. राहुल…