Browsing Tag

तरुणीचा विनयभंग

Pune Crime News : एकतर्फी प्रेमातून भर रस्त्यात अल्पवयीन तरुणीचा विनयभंग

एमपीसी न्यूज- मैत्रीचे संबंध असताना देखील एकतर्फी प्रेमातून तरूणाने अल्पवयीन तरुणीचा विनयभंग  ( Pune Crime News )करण्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील कात्रज परिसरात घडला. त्याला विरोध केल्यानंतर माझ्याशी लग्न कर नाही तर जीव देईन, अशी धमकीही…

Molestation Cases : घरात घुसून विनयभंग केल्या प्रकरणी हिंजवडी व चिखली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज -  परवानगी शिवाय घरात घुसून तरुणींचा विनयभंग (Molestation Cases) केल्या प्रकरणी हिंजवडी व चिखली पोलीस ठाण्यात विनयभंगाचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल कऱण्यात आले आहेत.पहिल्या घटनेत 24 वर्षीय पिडीतेने हिंजवडी पोलीस ठाण्यात…

Hinjawadi News : धमकी देत तरुणीचा विनयभंग करणारा अटकेत 

एमपीसी न्यूज - घेतलेले पैसे परत कर नाहीतर मी सांगेल तसे कर, अशी धमकी देत तरुणीचे अश्लील व्हिडीओ बनावट तिच्याशी गैरवर्तन करून विनयभंग केला. (Hinjawadi News) हा प्रकार सन 2022 ते 15 नोव्हेंबर 2022 या कालावधीत बाटा शोरूम हिंजवडी येथे घडला.…

Girl molestation : घरमालकाच्या मुलाने भाडेकरू तरुणीचा केला विनयभंग

 एमपीसी न्यूज - घरमालकाच्या मुलाने भाडेकरू तरुणीचा पाठलाग करून तिच्याशी गैरवर्तन करत विनयभंग केला. (Girl molestation) हा प्रकार रविवारी (दि. 6) सायंकाळी त्रिवेणीनगर तळवडे येथे घडला.याप्रकरणी 19 वर्षीय पीडित तरुणीने चिखली पोलीस ठाण्यात…

Chikhali News : ठरलेले लग्न मोडण्याचा प्रयत्न करत तरुणीचा विनयभंग

एमपीसी न्यूज - तरुणीचे लग्न ठरल्यानंतर तरुणीच्या व नियोजित वराच्या घरच्यांनी लग्नास नकार द्यावा यासाठी एका तरुणाने प्रयत्न केले. तसेच संबंधित तरुणीवर आपले प्रेम असल्याचे म्हणत तिचा विनयभंग केला. ही घटना रविवारी (दि. 9) चिखली परिसरात घडली.…

Pune News : टीमलीडरकडून सहकारी तरुणीचा विनयभंग

एमपीसी न्यूज : पुणे शहरातील येरवडा परिसरात असणाऱ्या एका नामांकित कंपनीतील टीमलीडरनेच सहकारी तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सातत्याने छळ होत असल्याने या तरुणीने आपल्या वरिष्ठांकडे या संपुर्ण प्रकाराची तक्रार केली होती. परंतु…

Pimpri News : तरुणीच्या होस्टेलवर जाऊन गोंधळ घातला त्यानंतर रस्त्यात अडवून विनयभंग केला

एमपीसी न्यूज - तरुणी राहत असलेल्या हॉस्टेलवर जाऊन तरुणाने गोंधळ घातला. त्यानंतर तिचा पाठलाग करून तिला रस्त्यात अडवून तिचा विनयभंग केला. हा प्रकार पिंपरी परिसरात 31 जानेवारी ते 25 मार्च या कालावधीत घडला.सुनील अशोक कोलते (वय 23, रा.…

Pimpri : तरुणीच्या विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - कामानिमित्त मैत्रिणीला भेटण्यासाठी आलेल्या तरुणीशी गैरवर्तन करत एका तरुणाने तिचा विनयभंग केला. ही घटना बुधवारी (दि. 4) रात्री दहाच्या सुमारास संत तुकाराम नगर, पिंपरी येथे घडली.ओमकार नवनाथ लांडे (वय 20, रा. तिन्हेवाडी रोड,…

Wakad : कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थिनीचा विनयभंग; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि. 23) सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास ताथवडे येथील इंदिरा कॉलेजमध्ये घडली.शरद अशोक पवार (वय 30), प्रवीण शिवाजी पवार…

Pimpri : शिवीगाळ करू नका असे सांगणार्‍या महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - शिवीगाळ करू नका, असे सांगणार्‍या एका महिलेचा हात पकडून विनयभंग करत धमकी दिली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजता मोरवाडी येथे घडली.याप्रकरणी 39 वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार…