Browsing Tag

तळेगाव क्राईम

Talegaon : मजुराच्या घरासमोर आढळले तीन महिन्यांचे तान्हे बाळ

एमपीसी न्यूज - मानवतेला काळिमा फासणारी आणखी एक घटना मावळ तालुक्यात उघडकीस आली आहे. मजुरी काम करणा-या मजुराच्या घरासमोर मध्यरात्री अज्ञातांनी तीन महिन्यांच्या तान्ह्या बाळाला सोडले. बाळाच्या रडण्याने जाग आल्याने घरातील मंडळींनी त्या तान्ह्या…

Talegaon : रॉकेल ओतून पेटवून पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न; पतीवर गुन्हा

एमपीसी न्यूज - घरातील किरकोळ भांडणाच्या रागातून पतीने पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून ठार मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत पतीवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना नवलाख उंब्रे येथे 25 फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजता…

Talegaon : शिरगाव पोलिसांकडून दारूभट्टी उध्वस्त

एमपीसी न्यूज - पवना नदीच्या किनारी हातभट्टीची दारू तयार करणा-या एका दारू भट्टीवर छापा मारत शिरगाव पोलिसांनी भट्टी उध्वस्त केली आहे. या कारवाईमध्ये दोन लाख 10 हजार रुपयांचे दारू बनविण्याचे रसायन आणि इतर साहित्य नष्ट करण्यात आले आहे.कुमार…

Talegaon : खताच्या पोत्यात बांधून टाकला पुरुषाचा अर्धा मृतदेह

एमपीसी न्यूज - ओढ्याच्या कडेला खताच्या पोत्यात घालून एका व्यक्तीचा कमरेपासून पायाचा भाग सापडला. हा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि. 18) रात्री साडेसातच्या सुमारास शिरगाव-कासारसाई रोडवर साळुंब्रे-दारुंब्रे गावाजवळील ओढ्यात उघडकीस आला आहे.…

Talegaon : लोखंडाचा अपहार केल्याप्रकरणी आठ जणांना अटक

एमपीसी न्यूज - बारा हजार रुपयांचे लोखंड ट्रकमधून नेऊन त्याची संगनमताने विक्री केल्याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी (दि. 12) दुपारी तळेगाव दाभाडे येथील भोलेनाथ हॉटेलमागील भंगार दुकानासमोर घडली.संजय मारुती पुरी,…

Talegaon : बनावट जात वैधता प्रमाणपत्र सादर करणा-या विद्यार्थ्यावर फसवणुकीचा गुन्हा

एमपीसी न्यूज - बनावट जात वैधता प्रमाणपत्र महाविद्यालयात प्रवेशाच्या वेळी सादर केले. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना एक जानेवारी रोजी डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आंबी येथे उघडकीस…

Talegaon : महिलेची वाट अडवून विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी चालत जात असलेल्या महिलेची वाट अडवून तिचा विनयभंग केला. ही घटना शनिवारी (दि. 29) रात्री साडेआठच्या सुमारास सोमाटणे फाटा येथे घडली. याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संदीप गोविंद राठोड (वय 19, रा.…

Talegaon : पत्नी आणि सासू सासरे यांच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

एमपीसी न्यूज - पत्नी आणि सासू सासरे यांच्या त्रासाला कंटाळून एका युवकाने बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पत्नी, सासू आणि सासरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रतिक्षा मयूर वचकल, गोरख विठ्ठल खेतामाळीस…